GK special Test – इतिहास May 22, 2025 by Laksh Career Academy Solapur 0 स्पेशल इतिहास टेस्ट पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 15 '2 ऑक्टोबर' हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक सत्याग्रह दिन जागतिक सत्यवचन दिन आंतरराष्ट्रीय शांतता दिन आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2 / 15 केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ? गोपाळकृष्ण गोखले विष्णुशास्त्री चिपळुणकर गोपाळ गणेश आगरकर बाळ गंगाधर टिळक 3 / 15 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली ? पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले जगन्नाथ शंकरशेठ महात्मा फुले 4 / 15 खालीलपैकी कोणाचा जन्मदिन 'सामाजिक न्यायदिन' म्हणून साजरा केला जातो? छत्रपती शाहू महाराज वि. रा. शिंदे महात्मा जोतीराव फुले महात्मा गांधी 5 / 15 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? म.फुले न्या. रानडे धोंडो केशव कर्वे महषीं वि.रा. शिंदे 6 / 15 महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म कधी झाला ? १८ एप्रिल १८२७ १८ एप्रिल १८२८ ११ एप्रिल १८२७ ११ एप्रिल १८२८ 7 / 15 'द प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ? महात्मा गांधी महर्षी धो. के. कर्वे पंडीत जवाहरलाल नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर 8 / 15 महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. 11 एप्रिल, 1827 रोजी .... येथे झाला. नाशिक अमरावती पुणे नगर 9 / 15 भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? महर्षी कर्वे न्यायमूर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले डॉ. आत्माराम पांडुरंग 10 / 15 दक्षिण अफ्रिकेतुन परतल्यानंतर महात्मा गांधींनी १९१७ मध्ये हाती घेतलेला पहिला लढा...... खिलाफत चळवळ बार्डोलीचा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह 11 / 15 अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालय स्थापना हे कार्य कोणी केले ? बाबा आमटे डॉ. सुनिल देशमुख डॉ. पंजाबराव देशमुख डॉ. शिवाजी पटवर्धन 12 / 15 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी या ठिका बौद्ध धर्म स्विकारला ? पुणे महाड मुंबई नागपूर 13 / 15 डॉ. आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला? नागपूर येवला रत्नागिरी महाड 14 / 15 पानीपत" या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? रणजित पाटील मिलिंद बोकिल विश्वास पाटील जी. ए. कुलकर्णी 15 / 15 महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे जिल्ह्यात आहे. नांदेड व परभणी हिंगोली व वाशिम अमरावती व अकोला यवतमाळ व रत्नागिरी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz इतिहास वर आधारित ही टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा… एकूण गुण – 15 | टार्गेट – 10 बघूया किती जण out off mark घेतील.. Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp