Police bharti special 100 mark Test No.12

0

Special GK and marathi test - 100 mark

पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला  येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल.

1 / 100

जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळाला लाल म्हटले, लाल ला पिवळे म्हटले , पिवळ्याला हिरवे म्हटले , हिरव्या ला काळ म्हटले , काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?

2 / 100

UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली??

(2025)

3 / 100

संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळात व कार्यकारी मंडळात अधिकाराचे.........आहे.

4 / 100

खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता ?

5 / 100

तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 180 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ?

6 / 100

1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती ?

7 / 100

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे ?

8 / 100

रोमन काळात चिटणीसाला स्क्राईब म्हणत तर मराठा साम्राज्याच्या काळात त्याला काय म्हणत असत ?

9 / 100

' ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल?

10 / 100

महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ?

11 / 100

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले ?

12 / 100

132 , 129 , 124 , 117, 106 , 93 , x

13 / 100

54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती आहे ?

14 / 100

देव देते आणि..... नेते.

15 / 100

एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

16 / 100

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?

17 / 100

दोन संख्याचा मसावी 10 आणि लसावी 60 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ?

18 / 100

सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ?

19 / 100

' लहान मूल म्हणजे मातीचा गोळा,आकार द्यावा तसे मूर्ती घडते ' यातील अलंकार ओळखा.

20 / 100

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते ?

21 / 100

इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते ?

22 / 100

सिंधु संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ?

23 / 100

हिरा चमकदार दिसतो कारण....

24 / 100

12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ?

25 / 100

शिरीन ही मारिया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांची गुणोत्तरे 5:6 होईल. तर शिरीन चे आजचे वय काय ?

26 / 100

POSDCORB हा संक्षेप ग्युलिक आणि....... यांनी मांडला.

27 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरण दृष्टया बरोबर नाही?

28 / 100

अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना एकत्रितपणे.......संबोधले जाते.

29 / 100

उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो. याचे कारण काय ?

30 / 100

या शब्दाचा प्रकार ओळखा. 'अक्कल शून्य'

31 / 100

' अनाठायी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ?

32 / 100

1 सप्टेंबरला शुक्रवार आहे तर त्या वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल ?

33 / 100

खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ असे म्हणतात ?

34 / 100

48 व 60 या संख्यांना निशेष भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?

35 / 100

भारताने ऑपरेशन सिंदूर हे अभियान कधी राबवले??

36 / 100

' वाटेला जाणे ' अर्थ ओळखा

37 / 100

प्राचीन ग्रीसमध्ये......होती.

38 / 100

शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ?

39 / 100

चुकीची जोडी ओळखा.

40 / 100

भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ?

41 / 100

वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना.......

42 / 100

खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही ?

43 / 100

खालीलपैकी कर्मधार्य समास असलेला शब्द कोणता ?

44 / 100

144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे , तर ती संख्या कोणती ?

45 / 100

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती?

46 / 100

शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तिथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

47 / 100

अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो?

48 / 100

रसायनांचा राजा कशाला म्हणतात ?

49 / 100

' कान लांब होणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

50 / 100

' छत्र भूत होणे म्हणजे.......

51 / 100

एका शेतात काही गाई व काही कोंबड्या आहेत जर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत ?

52 / 100

सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात ?

53 / 100

चुकीची जोडी ओळखा.

54 / 100

PMO through the ages book हे पुस्तक कोणी लिहिले?

55 / 100

मणीभवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे ?

56 / 100

59 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?

57 / 100

ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

58 / 100

कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे.... हे भारतातील पहिले राज्य आहे.

59 / 100

खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्र मध्ये जन्म झालेला आहे

60 / 100

राजचा पगार दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढतो जर राजचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होतात तर 2014 मध्ये त्याचा पगार किती ?

61 / 100

देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे ?

62 / 100

70 रु. ला एक वस्तू विकल्यास दहा रुपये नफा झाला ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ?

63 / 100

शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला?

64 / 100

गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?

65 / 100

मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार..... यांना असतो.

66 / 100

कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन ' मिनी घटनादुरुस्ती ' म्हणून केले जाते ?

67 / 100

खालीलपैकी महाभारत या महाकाव्याची रचिते कोण ? .

68 / 100

जगातील सर्वात प्राचीन प्रतिनिधिक सभा....... आहे.

69 / 100

राज्यातील पोलीस दलात सर्वात श्रेष्ठ पद कोणते?

70 / 100

' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल.

71 / 100

अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे ?

72 / 100

8 व्यक्तीच्या समूहाचे सरासरी वजन जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास 2.5 किलोने वाढते तर नवीन व्यक्तीचे वजन किती ?

73 / 100

सुनीता विल्यम कोण आहेत ?

74 / 100

द्वितीय विश्व युद्धाचे कोणते शहर ॲटॉमिक बॉम्ब टाकण्यात आले

75 / 100

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?

76 / 100

चुकीची जोडी ओळखा.

77 / 100

रोहिणीतील रक्ताचे कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?

78 / 100

न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणजे.......

79 / 100

सध्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ?

80 / 100

पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. मुलीचे लग्न ! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर , वाणसमान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच ! झालेच तर , काही कमी - जास्त लागलं - सवरलं तर आपले मित्रही हात देणार आहेत ; पण ऐनवेळी यातल्या एकाचाही उपयोग नाही. म्हणतात ना.......

81 / 100

न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य....... आहे.

82 / 100

शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते ?

83 / 100

राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?

84 / 100

जागतिक Squash चॅम्पियनशिप 2024-25  कोठे होणार आहे?

85 / 100

स्टॉक एक्सचेंज वर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते ?

86 / 100

प्रशासकीय व्यवस्थेचा.......हा कणा असतो.

87 / 100

÷ हे चिन्ह + दर्शवतो , - हे चिन्ह × दर्शवते , + हे चिन्ह ÷ भागाकार दर्शवते × हे चिन्ह - दर्शवते. तर पुढील समीकरणाची किंमत काढा ? 16 ÷ 8 × 6 - 2 + 4

88 / 100

एक घड्याळ दुपारी बारा वाजता सुरू झाले संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी तास काटा किती कोनातून फिरला असेल ?

89 / 100

एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने आठ संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती ?

90 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली ?

91 / 100

...... या वायुस हसविणारा वायू असे म्हटले जाते.

92 / 100

....... हे अतीपूर्वेचे राज्य आहे .

93 / 100

खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही ?

94 / 100

पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता.

95 / 100

25 , 30 , 35 , 40 चा लसावि किती ?

96 / 100

ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?

97 / 100

सध्याचे 52 वे सर न्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत?

98 / 100

'मरावे परी कीर्ती रुपी उरावे'. या वाक्यातील अधोरेख शब्द हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?

99 / 100

एका सांकेतिक भाषेत घोड्याला वाघ म्हटले , बैलाला हत्ती म्हटले , हत्तीला बैल म्हटले , वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ?

100 / 100

' मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली' या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती 100 मार्क्स Free  टेस्ट 

टार्गेट- 90 Marks  एकूण वेळ एक तास 

बघूया किती जण या टेस्ट मध्ये 90+ मार्क्स घेतील… 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!