Police Bharti Test No. 6 ( 50 marks)

Test no. 6 (2025) 50 Mark

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

एकूण गुण - 50

एकूण वेळ - 20 min

सर्वांनी नक्की सोडवा

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 50

मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली ?

2 / 50

' एखादी चांगली वस्तु अथवा पैसे देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे ' या आशयाची म्हण ओळखा.

3 / 50

खालीलपैकी कोणती समुद्री प्रजाती नाही ?

4 / 50

रोहिणीतील रक्ताचे कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?

5 / 50

अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले ?

6 / 50

शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते ?

7 / 50

मिश्र वाक्य ओळखा.

8 / 50

प्रारंभ करणे' या अर्थाशी विसंगत वाक्यप्रचार ओळखा

9 / 50

विरुद्धार्थी शब्द जोडी ओळखा.

10 / 50

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत?

11 / 50

जगात सर्वात नवीन देश कोणता ?

12 / 50

इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक नि:सारणाचा सिद्धांत ( Economic drain theory ) कोणी मांडला ?

13 / 50

जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क " कौबूल लामजाओ " हा भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

14 / 50

भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात ?

15 / 50

नेपाळ, सिक्किम , भूतान यांना..... राजवटी म्हटले जाते.

16 / 50

चुकीची जोडी ओळखा.

17 / 50

ॲनी बेझंट व ...... यांनी होमरुल चळवळ सुरु केली.

18 / 50

अमेरिकेसाठी..... हा इंडो - पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे.

19 / 50

आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. शब्दशक्ती ओळखा.

20 / 50

राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे ?

21 / 50

' साप ' हा शब्द उच्चारल्या बरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो हा अर्थ व्यक्त करणारी शब्दशक्ती ओळखा .

22 / 50

अतिशी मार्लोनी हे दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत?

23 / 50

ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवला होतो ?

24 / 50

UPI चा Long form काय आहे ?

25 / 50

' तू मला वाचविलेस ' वाक्यातील प्रयोग ओळखा.

26 / 50

कॅग दरवर्षी आपला अहवाल कोणाला सादर करतात ?

27 / 50

उपमर्द करणे म्हणजे काय ?

28 / 50

इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन आणून च्या वस्तुमानाच्या तुलनेत किती असते ?

29 / 50

गटात न बसणारे पद ओळखा.

30 / 50

धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

31 / 50

इंग्लंडमधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजले असतील तर त्याचवेळी भारतात किती वेळ असेल ?

32 / 50

' जनहित याचीका ' ही संकल्पना खालील रोमन लॉ तत्वावर आधारित आहे ?

33 / 50

अणूउर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती ?

34 / 50

शुद्ध शब्द ओळखा.

35 / 50

पुढीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा.

36 / 50

भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते ?

37 / 50

" अहो, ऐकलात का ? " केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

38 / 50

खालीलपैकी कोणाचा राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये सहभाग असतो ; परंतु त्याच्यावर महाभियोग चालविण्यामध्ये कोणतीही भूमिका नसते ?

39 / 50

चांदीची संज्ञा काय आहे ?

40 / 50

संत चोखामेळा यांचे समाधी स्थान कोठे आहे ?

41 / 50

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 अ मध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय ओळखा.

42 / 50

भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत ?

43 / 50

अतिशी मार्लोनी हे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत?

44 / 50

कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात ?

45 / 50

पोलिओची लस कोणी शोधून काढले ?

46 / 50

मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ?

47 / 50

शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ?

48 / 50

चुकीची जोडी ओळखा.

49 / 50

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो?

50 / 50

पोलाद तयार करण्यासाठी......... या खनिजाचा वापर करतात.

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा….

एकूण गुण – 50

एकूण वेळ – 20 min

सर्वांनी नक्की सोडवा

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद….

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!