Test game No.2 ( 2025 )

0 votes, 0 avg
0

टेस्ट Game - 2

नियम 

 एक प्रश्न चुकला तर तुमची टेस्ट पुन्हा सुरुवातीपासून सुरू होते....

 न चुकता तुम्हाला संपूर्ण टेस्ट सोडवायचे आहे...

 या टेस्ट गेम मुळे तुम्हाला एकही मार्क तुमचा पेपर मध्ये जाणार नाही.. आणि जो पण प्रश्न तुम्ही चुकला आहे तो आयुष्यात तुम्ही पुन्हा चुकणार नाही त्यामुळे तुमचा  पेपर मध्ये स्कोर देखील वाढेल....

All the best 

1 / 10

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'चलेजाव चळवळ' कोणी सुरू केली ?

2 / 10

महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता ?

3 / 10

गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

4 / 10

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे?

5 / 10

अमृतानुभव' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

6 / 10

...... हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात.

7 / 10

अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे ?

8 / 10

..... मुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते .

9 / 10

नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ?

10 / 10

भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!