Test game – 1 (2025)

0 votes, 0 avg
0

टेस्ट Game - 1

नियम 

 एक प्रश्न चुकला तर तुमची टेस्ट पुन्हा सुरुवातीपासून सुरू होते....

 न चुकता तुम्हाला संपूर्ण टेस्ट सोडवायचे आहे...

 या टेस्ट गेम मुळे तुम्हाला एकही मार्क तुमचा पेपर मध्ये जाणार नाही.. आणि जो पण प्रश्न तुम्ही चुकला आहे तो आयुष्यात तुम्ही पुन्हा चुकणार नाही त्यामुळे तुमचा  पेपर मध्ये स्कोर देखील वाढेल....

All the best 

1 / 10

मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणती?

2 / 10

"तानाजी शूरपणे लढाई लढतो." या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता?

3 / 10

पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?

4 / 10

प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात.

5 / 10

"अरुण प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच त्याला यश आले." या अव्ययाचा प्रकार सांगा.

6 / 10

देवा, तू मला आशीर्वाद दे, या वाक्यातील 'तू' हा शब्द काय आहे?

7 / 10

'सत् + चित् + आनंद' या शब्दाचे संधी करा?

8 / 10

दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा.

9 / 10

'माधुरी, संगीता, तारा, आशा, दिपिका, गौरी' या विशेषनामाचे मुलगी हे कोणते नाम आहे?

10 / 10

संधीचे प्रकार किती?

Your score is

The average score is 0%

0%

टेस्ट गेम चा प्रयत्न हा असेल की तुम्ही प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवावा किंवा सिरीयस ने सोडवावा…

प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. एक प्रश्न चुकला तर टेस्ट पुन्हा एकदा सुरू होते त्यामुळे तुम्ही पण सिरीयस होऊन सोडवणार…

 किती अटेम्प मध्ये तुमची टेस्ट पूर्ण होते ते बघा… 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!