सर्वांनी ही टेस्ट नक्की कळवा खूप छान प्रश्न आहेत जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा…
आपण रोजच्या रोज अशी टेस्ट देत असतो…
एकूण 20 मार्कांची टेस्ट आहे, आणि पासिंग साठी तुम्हाला पंधरा mark घ्यायचे आहेत ..
मोफत आहे फ्री आहे म्हणून दुर्लक्ष करू नका