Police Bharti Test – 1

Test no. 1 2025

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 20

देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे ?

2 / 20

अॅस्पिरिन' चे रासायनिक नाव-

3 / 20

कात... झाडापासून मिळवतात.

4 / 20

गणनावाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते ?

5 / 20

खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली?

6 / 20

जैन धर्मातील पहिला तिर्थनकार कोण होता?

7 / 20

यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे?

8 / 20

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते?

9 / 20

भारतातील पहिले अनुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?

10 / 20

ट्विटरचे नवीन मालक कोण?

11 / 20

मालती स्वतः जवळील दोन हजार रुपये पाच टक्के दराने पाच वर्षासाठी व्याजाने देते तर तिला पाच वर्षानंतर किती व्याज मिळेल?

12 / 20

एका संख्येचा 1/3 भाग 120  आहे. तर या संख्येचा  2/9 भाग शोधा?

13 / 20

रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास 3KM रस्त्यावर किती रोपे लागतील?

14 / 20

खालीलपैकी कोणता अंक मोठा आहे?

15 / 20

"इयत्ता नववी" यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

16 / 20

अण्णा व आक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?

17 / 20

खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे?

 

18 / 20

कर्तरी प्रयोग मध्ये क्रिया पदावर बहुमत कोण चालवतो?

19 / 20

"तानाजी शूरपणे लढाई लढतो." या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता?

20 / 20

आडवाट, आडकाठी,आडवळण व आडनाव हे उपसर्गघटित शब्द खालीलपैकी कोणत्या मराठी उपसर्ग पासून तयार झालेले आहेत?

Your score is

The average score is 0%

0%

टेस्ट अतिशय सुंदर बनवलेले आहे सर्व प्रश्न हे महत्त्वाचे आहेत जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित सोडवा टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्याला क्लिक करून टेस्ट सोडवायला सुरुवात करा…

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!