Marathi + GK Test No. 12 February 8, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 12 TelegramAll the best 👍🏻❤️संभव और असंभव के बीच का मुख्य फर्क “इंसान की इच्छा शक्ति” है।आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20..... मुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते . पृथ्वीवरील वातावरणामुळे पृथ्वीवरील पाण्यामुळे प्रकाश परावर्तनामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे 2 / 20निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती? 98 F 97.4 F 98.4 F 110 F 3 / 20उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो. याचे कारण काय ? हवा जास्त असल्यामुळे वातावरणाचा दाब कमी असल्यामुळे वातावरणाचा दाब जास्त असल्यामुळे वारे वाहतात 4 / 20रोहिणीतील रक्ताचे कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? ऑक्सीजन हिमोग्लोबिन आयर्न कार्बन डाय-ऑक्साइड 5 / 20मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ? प्युपिल आयरीस रेटीना यापैकी नाही 6 / 20अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो? 25 jan 26 jun 27 feb 28 jan 7 / 20इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते ? दादाभाई नौरोजी कर्संदास मुखर्जी फिरोजशहा मेहता यापैकी नाही 8 / 20शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते ? आर्यभट्ट मार्कोनी गॅलिलिओ गागाभट्ट 9 / 20खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता ? थायलंड फिनलंड नॉर्वे श्रीलंका 10 / 20राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ? 5 वर्ष 6 वर्ष बरखास्त होत नाही 7 वर्ष 11 / 20कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन ' मिनी घटनादुरुस्ती ' म्हणून केले जाते ? 73 वी 42 वी 44 वी 74 वी 12 / 20मेषपात्र म्हणजे ? कर्तबगार माणूस सुंदर माणूस बावळट माणूस निरुपयोगी माणूस 13 / 20वाक्यात वापरताना शब्दांच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास.....म्हणतात. पद शब्द विकृती वाक्य 14 / 20एकूण काव्यगुण किती आहेत ? 9 10 8 11 15 / 20आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. शब्दशक्ती ओळखा. लक्षणामूलक शाब्दि व्यंजना अभिधामुलक शाब्दि व्यंजना उपादन व्यंजना यापैकी नाही 16 / 20' पुढे तिखट , मागे आंबट ' या म्हणीचा अर्थ ओळखा. सर्वत्र सारखाच अप्रिय मनात एक असणे आणि दुसरेच सांगणे वेगवेगळी चव असणे यापैकी नाही 17 / 20कानामागे टाकणे ' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही ? झिडकारणे दुर्लक्ष करणे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देने कानाच्या मागे टाकून देणे 18 / 20जगज्जननी ' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ? जगत् + जननी जग + ज्जननी जगज्ज + ननी यापैकी नाही 19 / 20ये रे कुत्र्या खा माझा पाय. या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा भूतदया दाखवणे आपणहून संकट ओढून घेणे एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे त्यागाची तयारी असणे 20 / 20' नटसम्राट ' या पुस्तकाचे लेखक कोण? नाना पाटेकर गोविंदाग्रज वि. वा. शिरवाडकर यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)