Marathi + GK Test No. 09 February 4, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 09 TelegramAll the best 👍🏻❤️अडचणी पुढे हात टेकून समाधानी जगणेपेक्षाप्रयत्न करून समाधान आणि आनंद मिळतो..!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती ? अजिंठा वेरूळ पितळखोरा यापैकी नाही 2 / 20झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते ? चिल्का पुलिकत वुलर यापैकी नाही 3 / 20भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता ? मित्र शक्ती समुद्र शक्ती गरुड शक्ती नोमेडोक इलीफंट 4 / 20महाराष्ट्र पोलीसातील C - 16 चे ब्रीद वाक्य कोणते ? सद्रक्षणायक खलनिग्रहणाय वसुधैव कुटुम्बकम वीरभोग्या वसुंधरा यापैकी नाही 5 / 20वाडवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? ठाणे पालघर मुंबई रायगड 6 / 20महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण ? विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू इंदिरा गांधी यापैकी नाही 7 / 20रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली ? 1890 1897 1899 1895 8 / 20आर्य समाजाचे संस्थापक कोण होते ? स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद स्वामी रामानंद तीर्थ यापैकी नाही 9 / 20प्लासीची लढाई कधी झाली ? 1757 1755 1758 1760 10 / 20दुहेरी शासन पद्धती कोणी सुरू केली ? लॉर्ड लिटन रॉबर्ट क्लाईव्ह लॉर्ड माऊंटबॅटन यापैकी नाही 11 / 20महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण ? संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ 12 / 20तो , हा , ती , ते सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम यापैकी नाही 13 / 20' गायीने गवत खाल्ले ' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही 14 / 20मध गोड असतो. ' गोड ' या शब्दाची जात ओळखा. विशेषण क्रियापद सर्वनाम नाम 15 / 20जहाज , पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी आले आहेत ? अरबी कानडी तेलगू पोर्तुगीज 16 / 20' मित्रांनो ' या शब्दाची विभक्ती ओळखा सप्तमी पंचमी संबोधन षष्टी 17 / 20पाठीमागून जन्मलेला....... अग्रज अनुज वरील दोन्ही यापैकी नाही 18 / 20आहारी जाणे म्हणजे ? दुःखी होणे काळजी करणे पूर्ण ताब्यात जाणे यापैकी नाही 19 / 20विहंग , विहग , खग , अही वेगळा शब्द निवडा. विहंग खग अही विहग 20 / 20पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले. वाक्यातील कर्ता ओळखा. आरोपी पोलीस पळत पकडले Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)