Marathi + GK Test No. 02 January 26, 2025 by Ashwini Kadam Marathi + GK Test No. 02 TelegramAll The Best... 👍❤️76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा...!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20ज्ञान, अमृत, अंतकरण, उद्दिष्ट, हृदयसंगम, सहरव्रक्ष, श्रवणइंद्रिय, श्रृंगार, नैऋत्य, रस्व " किती जोडाक्षरे आहेत . 5 9 10 12 2 / 20बहु असोत सुंदर संपन्न की महा...... हे गीत कोणी लिहिले ? श्री. वसंत कोल्हटकर नारायण मुरलीधर गुप्ते विष्णू वामन शिरवाडकर यापैकी नाही 3 / 20कांस्य हे संमिश्र कशापासून बनते ? तांबे व निकेल तांबे व कथील तांबे व लोखंड यापैकी नाही 4 / 20मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह , श्वासोच्छवास या क्रियेचे नियंत्रण करतो? प्रमस्तिष्क मेरुरज्जू मस्तिष्कपुच्छ यापैकी नाही 5 / 20जेवताना कधी बोलू नये. वाक्यातील कृदंत ओळखा. जेवता कधी नये यापैकी नाही 6 / 20प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता नाही ? समुच्चय बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक कारणबोधक 7 / 20इंग्लंडमधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजले असतील तर त्याचवेळी भारतात किती वेळ असेल ? सकाळचे 10:30 5:00 रात्रीचे 10:30 3:00 8 / 20अणूउर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती ? अप्सरा कैगा रावतभाटा यापैकी नाही 9 / 20पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा . जगन्नाथ मनोरथ देवालय यापैकी नाही 10 / 20भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता किती असते ? 54 Hz 50 Hz 20 Hz 40 Hz 11 / 20राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे ? मुंबई कोलकाता पुणे छत्रपती संभाजीनगर 12 / 20मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाना शंकर शेठ विठ्ठल रामजी शिंदे भाऊ दाजी लाड 13 / 20चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. पिंडीवरचा विंचू - थोरांच्या आश्रयास असलेला दुष्ट व्यक्ती पाप्याचे पितर - अत्यंत पापी व्यक्ती पढत मूर्ख - शिकलेला पण मूर्ख व्यक्ती नरसिंह - उग्र व पराक्रमी व्यक्ती 14 / 20ऑलम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन हॉकी वेटलिफ्टिंग कुस्ती 15 / 20इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन आणून च्या वस्तुमानाच्या तुलनेत किती असते ? 1600 पट कमी 1600 पट जास्त 1800 पट कमी 1800 पट जास्त 16 / 20उपमान म्हणजे काय? उपमेयाचे साम्य दर्शवणारी गोष्ट दिसणारी वस्तू उपमेय मधील फरक दर्शवणारी गोष्ट यापैकी नाही 17 / 20एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर कोणते विरामचिन्ह वापरावे ? लोपचिन्ह संयोगचिन्ह पूर्णविराम अपूर्णविराम 18 / 201857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहिले ? वि. दा. सावरकर लोकमान्य टिळक महात्मा फुले महात्मा गांधी 19 / 20सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण होते ? आर्किमिडीज कोपलँड रॉबर्ट हुक यापैकी नाही 20 / 20कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात ? भांडवलशाही समाजवादी मिश्र पारंपारिक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी.. ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)