MIX SPECIAL TEST NO. 75 June 7, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no. 75 TelegramAll the best 👍❤️मुकाबला ऐसे करो कि अगर हार भी जाओ तो, जीत से ज्यादा तुम्हारे हार के चर्चे हो...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 152024 च्या ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत ? पॅरिस लंडन टोरंटो वॉशिंग्टन 2 / 15ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? सेल्सियस किलोवॅट डेसिबल मायक्रोमिली 3 / 15रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे ? बिहू माडिया नृत्य नमन वरीलपैकी सर्व 4 / 15खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे ? सिंहगड सुवर्णदुर्ग प्रतापगड शिवनेरी 5 / 15भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे होते ? नैऋत्य मोसमी वारे आग्नेय मोसमी वारे पूर्वीय वारे उत्तरीय वारे 6 / 15एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज 640 रुपये चे चक्रवाढ व्याज 672 होते तर ती मुद्दल किती ? 3300 3400 3200 3100 7 / 15एका संख्येमध्ये त्या संख्येच्या 15 टक्के मिळवले तर 46 ही संख्या प्राप्त होते तर मूळ संख्या किती ? 36 38 40 39 8 / 15रमेशला दरवर्षी तीन टक्के पगारवाढ मिळते व त्याचा पगार 2023 ला 40,000 रुपये असल्यास 2025 ला किती पगार मिळेल ? 42412 42435 42436 42437 9 / 1512,15,24 या संख्याचा लसावि किती ? 121 120 122 123 10 / 15एका टेबलाची खरेदी किंमत 5000 रुपये होती व त्याची विक्री 6500 ला केली तर किती टक्के नफा होईल ? 32 30 35 40 11 / 15खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता ? त् प् ट् क् 12 / 15खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. सौंदर्य गांभीर्य राम मित्रत्व 13 / 15हा त्याचा झेंडू आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे? हा त्याचा चेंडू आहे 14 / 15खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ? ग्रास देऊळ घास साप 15 / 15खालीलपैकी तदभव शब्द कोणता ? कर्ण कान हस्त पर्ण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)