MIX SPECIAL TEST NO. 70

Mix स्पेशल टेस्ट no.70

All the best 👍❤️

यदि तू उड़ नहीं सकता तो दौड़, 

  यदि तू दौड़ नहीं सकता तो चल, 

    यदि तू चल नहीं सकता तो रेंग, 

      लेकिन तू रुक मत,

   लगातार आगे बढ़ता रह...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 15

' किरकोळ ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.

2 / 15

पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता ?

3 / 15

' ज्याने करावे त्याने भरावे ' ' ज्याने ' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

4 / 15

खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते.

5 / 15

' तो मी नव्हेच , ब्रह्मचारी , मोरूची मावशी ' या नाटकांचे नाटककार कोण ?

6 / 15

भारताचे उपराष्ट्रपती हे.........चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

7 / 15

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?

8 / 15

' वर्गिस कुरियन ' हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

9 / 15

' जागतिक पर्यावरण दिन ' दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

10 / 15

' ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले ?

11 / 15

एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ?

12 / 15

तीन संख्यांची सरासरी 48 आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे तर तिसरी संख्या कोणती ?

13 / 15

वर्तुळाचा परीघ 154 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल ?

14 / 15

वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल ?

15 / 15

एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे तर कर्णाची लांबी किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment