MIX SPECIAL TEST NO. 61

Mix स्पेशल टेस्ट no.61

All the best 👍❤️

न थकान होनी चाहिए न हार होनी 

चाहिए जीत के लिए निकले हो तो 

जीत होनी चाहिए इतनी शिद्दत से 

 परिश्रम करो कि हार भी शर्म से हार जाए...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 15

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही ?

2 / 15

..... हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार ओळखा.

3 / 15

' आम्ही उदया गावी जाऊ ' सर्वनामाचा प्रकार ओळखा.

4 / 15

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

5 / 15

खालील शब्दातील सर्वनामे ओळखा.

6 / 15

खालीलपैकी कोणत्या संख्येतील तीन व सहा या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज जास्त आहे ?

7 / 15

9783 या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती ?

8 / 15

7,8,4,0,3 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान विषम संख्येतील दशक स्थानचा अंक कोणता ?

9 / 15

4 + 44 + 444 + 4444 +..... या श्रेणीतील नऊ सखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर बेरजेतील एककस्थानी कोणता आकडा येईल ?

10 / 15

अनुक्रमे 1 ते 12 या अंकाची बेरीज किती ?

11 / 15

खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता ?

12 / 15

ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते ?

13 / 15

द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असतो त्यांना परमाणु म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान यांनी........सांगितले.

14 / 15

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आधुनिक आवर्ती नियम मांडला.

15 / 15

सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!