MIX SPECIAL TEST NO. 60

Mix स्पेशल टेस्ट no.60

All the best 👍❤️

चुका होत जातील, तुम्ही सुधारत जा, 

वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा, 

माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा, 

परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा, 

येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा, 

विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा, 

प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता दाखवत जा....!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 15

खालीलपैकी कोणी ' पीपल्स एज्युकेशन सोसायटीची ' स्थापना कोणी केली ?

2 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला ?

3 / 15

रीडल्स इन हिंदूइझमचे लेखक कोण आहेत ?

4 / 15

' शिका , संघटित व्हा व संघर्ष करा ' ही घोषणा कोणी केली ?

5 / 15

1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?

6 / 15

' घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ' या वाक्यामधील रस ओळखा.

7 / 15

कवी ' बी ' यांचे पूर्ण नाव काय ?

8 / 15

' मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ' या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत ?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला ?

10 / 15

' जालियनवाला बाग ' या गाजलेल्या कवितेचे कवी कोण ?

11 / 15

साखरेचा भाव 25% ने वाढला तर घरात साखरेचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?

12 / 15

एका वर्गातील 30 टक्के विद्यार्थी इंग्रजीत व 35% विद्यार्थी गणितात नापास झाले दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 25% असेल तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती ?

13 / 15

1800 चा 40% = 2000 चा Y% तर Y = ?

14 / 15

खालील शब्द समुहातील विसंगत शब्द ओळखा.

15 / 15

BEG : 479 : : DIA : ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!