MIX SPECIAL TEST NO. 59 May 18, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.59 Telegram All the best 👍❤️ कामयाबी भीख नहीं है जो माँगने से मिलेगी ये एक ताला है जो सिर्फ मेहनत की चाभी से खुलेगी...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 15 ' माझा प्रवास ' हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे गुरुजी कोणत्या जिल्ह्यातील होते ? रायगड रत्नागिरी ठाणे पालघर 2 / 15 दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा...... बर्डोलीचा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह खिलाफत चळवळ 3 / 15 भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? न्यायमूर्ती रानडे महर्षी कर्वे गोपाळकृष्ण गोखले डॉ. आत्माराम पांडुरंग 4 / 15 अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था , श्रद्धानंद छात्रालय स्थापना हे कार्य कोणी केले ? बाबा आमटे डॉ. सुनील देशमुख डॉ. पंजाबराव देशमुख डॉ. शिवाजी पटवर्धन 5 / 15 सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ? कराड वाई लिंब नायगाव 6 / 15 मोजका आहार घेणारा खाबू मिताहारी खादाड कंजूष 7 / 15 सापाचा खेळ करणारा दरवेशी डोंबारी गारुडी मदारी 8 / 15 तीन रस्ते एकत्र येतात ती जागा..... तट चावडी तिठा चौक 9 / 15 कधीही नष्ट न होणारे...... विनाशी अनिष्ट शाश्वत अशाश्वत 10 / 15 मागून जन्मलेला.... अपूर्व अजातशत्रू अनुज अग्रज 11 / 15 6 : 38 : : 7 : ? 51 52 50 48 12 / 15 पेरू , डाळिंब , चिकू , बटाटा , फणस.....? पेरू बटाटा चिकू फणस 13 / 15 बिजिंग , पॅरिस , इस्लामाबाद , न्यूयॉर्क गटात न बसणारे पद ओळखा. न्यूयॉर्क पॅरिस इस्लामाबाद बिजिंग 14 / 15 चंद्र : पृथ्वी तर पृथ्वी : ? सूर्य आकाशगंगा उपग्रह गुरु 15 / 15 नदी : सरिता : : समुद्र : ? पाणी मगर रत्नाकर मोती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp