MIX SPECIAL TEST NO. 58 May 17, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.58 TelegramAll the best 👍❤️ नहीं खाई ठोकरें सफ़र में तो मंज़िल की अहमियत कैसे जानोगे गर नहीं टकराए "ग़लत" से तो "सही" को कैसे पहचानोगे आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' सुधा ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दांचा योग्य पर्याय निवडा. अ) विष ब) हलाहल क) गरळ ड) जहर फक्त अ आणि ब बरोबर फक्त अ आणि ड बरोबर फक्त अ , क आणि ड बरोबर अ , ब , क , ड बरोबर 2 / 15खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीपैकी अयोग्य जोडी निवडा. अभाव × विपुलता फकिरी × दारिद्री घरकोंबडा × भटक्या उतरण × चढण 3 / 15' नितीमान ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? दुराभिमानी गतिमान दुराचारी निराग्रही 4 / 15पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. मीठ - भाकरी राम - लक्ष्मण पाप - पुण्य पंधरा - वीस 5 / 15' उपोद्धात ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उपकार उपसंहार प्रशंसा अपकार 6 / 15एका गावची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10% ने वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल ? 6550 6050 6250 5525 7 / 15घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% ने वाढवले, पूर्वीचे भाडे 350 रु. असल्यास आताचे भाडे किती ? 374 385 375 360 8 / 15राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाले असे त्याला किती टक्के गुण मिळाले ? 72% 72.5% 70.5% 75% 9 / 15एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो जर त्याची शिल्लक 5000 रुपये असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ? 20,000 15,000 50,000 10,000 10 / 15गणेशचा पगार सुनील पेक्षा 25% ने जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्याने कमी आहे ? 25% 20% 30% यापैकी नाही 11 / 15स्कर्व्हि हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो ? अ ब क ड 12 / 15तंबाखूमध्ये आढळणारे अल्कालॉईड...... हे आहे. क्यूनेन एट्रोपिन निकोटीन एफेड्रीन 13 / 15भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ? 16 ऑगस्ट 1948 6 मे 1950 6 मे 1952 6 मे 1951 14 / 15मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे? पहिल्या दुसऱ्या चौथ्या तिसऱ्या 15 / 1520 कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली ? पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी पी. व्ही. नृसिंहराव Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)