MIX SPECIAL TEST NO. 57

Mix स्पेशल टेस्ट no.57

All the best 👍❤️

मुश्किलों से भाग जाना आसान होता 

        है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता 

         है डरने वालों को मिलता नहीं कुछ 

          ज़िंदगी में लड़ने वालों के कदमों 

                में जहान होता है..!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 15

महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ?

2 / 15

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली ?

3 / 15

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते ?

4 / 15

खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून भारतात पाळला जातो ?

5 / 15

दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करतेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?

6 / 15

खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

7 / 15

अयोग्य जोडी ओळखा.

8 / 15

' पोर ' या शब्दाचे लिंग ओळखा.

9 / 15

विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा.

10 / 15

पुढीलपैकी कोणते सर्वनाम हे लिंगभेदाने बदलत नाही ?

11 / 15

5 गायी व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे. तर 3 गायी व 5 म्हशीची किंमत एकूण 18500 रु. आहे. तर प्रत्येक गाईची किंमत किती ?

12 / 15

खालील प्रश्नामधील विसंगत घटक ओळखा.

13 / 15

एका सांकेतिक लिपीत ' दरवाजा ' हा शब्द ' जवरादा ' असा लिहितात तर त्याच पद्धतिने ' नजराणा ' शब्द कसा लिहाल?

14 / 15

5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात तर 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल ?

15 / 15

एक दोरी आठ ठिकाणी कापली असता तिचे तुकडे किती होतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!