MIX SPECIAL TEST NO. 56

Mix स्पेशल टेस्ट no.56

All the best 👍❤️

संघर्ष को कर्तव्य मान लेने के बाद संघर्ष पीड़ा नहीं देता 

बल्कि और मेहनत करने की प्रेरणा बन जाता है...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

मुलांच्या एका गटात 55 मुले आहेत 28 मुले चहा घेतात पण कॉफी घेत नाही व 31 मुले कॉफी घेतात पण चहा घेत नाहीत जर ते कोणतेही एकच असतील तर किती मुले चहा पितात ?

2 / 15

P, Q, R, S ही चार पुस्तके असून एका वेळी दोन पुस्तक घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात ?

3 / 15

व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते त्यापैकी सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?

4 / 15

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संच आलेले आहेत प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील ?

5 / 15

एका पत्त्यांच्या सेटमधील कोणताही पत्ता काढलास तो 10 चा असण्याची संभाव्यता किती आहे ?

6 / 15

पात्र या शब्दाची निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते ? 1) लायक 2) भांडे 3) योग्य 4) व्यक्तीरेखा

7 / 15

' आधाणातले रडतात आणि सुपातले हसतात ' म्हणजे काय ?

8 / 15

खालील वाक्यासाठी योग्य म्हण शोधा. " द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे "

9 / 15

देव देते आणि..... नेते.

10 / 15

पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. मुलीचे लग्न ! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर , वाणसमान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच ! झालेच तर , काही कमी - जास्त लागलं - सवरलं तर आपले मित्रही हात देणार आहेत ; पण ऐनवेळी यातल्या एकाचाही उपयोग नाही. म्हणतात ना.......

11 / 15

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे ?

12 / 15

भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ?

13 / 15

शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ?

14 / 15

रसायनांचा राजा कशाला म्हणतात ?

15 / 15

हिरा चमकदार दिसतो कारण....

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!