MIX SPECIAL TEST NO. 55

Mix स्पेशल टेस्ट no.55

All the best 👍❤️

कोणत्याही कामाची, प्रथम सुरुवात तर करा..

समस्या आपोआप मिटतील...

जर सुरुवातच नाही, तर शेवटही नाहीच...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

डोंगर या शब्दाचे रूप ओळखा.

2 / 15

संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना...... म्हणतात.

3 / 15

जोंधळ्याला चांदणे लखडून जाते. या विधानाची शब्दशक्ती ओळखा.

4 / 15

पुढीलपैकी कोणता शब्द परिभाषिक शब्द नाही .

5 / 15

सिद्ध शब्दाचे प्रकार किती ?

6 / 15

सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे. महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल ?

7 / 15

ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती ?

8 / 15

सागर हा विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची ?

9 / 15

खालील संख्यामालेतील विजोड पद ओळखा.

10 / 15

एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 6 गुण मिळतात व हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात. एका मुलाने सर्व 12 खेळ प्रकारात भाग घेतला. त्याला स्पर्धेत एकूण 40 गुण मिळाले तर किती खेळामध्ये तो जिंकला .

11 / 15

भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले ?

12 / 15

मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत ?

13 / 15

भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता ?

14 / 15

राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो ?

15 / 15

राष्ट्रपतीस पदग्रहनासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!