MIX SPECIAL TEST NO. 21

Mix स्पेशल टेस्ट no.21

All the best 👍❤️

भाग्य लिहनं आपल्या हातात नाही ,

         मात्र भवितव्याचा योग्य निर्णय घेनं , 

                आपल्या हातात आहे...!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

           

           

1 / 15

पैशापेक्षा माणूस मोठा. वाक्यातील ' पेक्षा ' कोणत्या शब्द घ्यावयाचा प्रकार आहे.

2 / 15

पैकी , पोटी , आतून ही...... शब्दयोगी अव्यय आहेत.

3 / 15

' बरहुकूम ' हे शब्द योगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

4 / 15

पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय फक्त एकवचनी नामालाच जोडता येते ?

5 / 15

' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे.

6 / 15

इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे ?

7 / 15

भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार......ला आहे.

8 / 15

खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूची मध्ये येत नाही ?

9 / 15

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

10 / 15

राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

11 / 15

X : Y = 3 : 5 आणि Y : Z = 2 : 3 तर X : Z = किती ?

12 / 15

एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौ. मी. आहे तर त्याची परिमिती किती ?

13 / 15

8 सेमी बाजू असणाऱ्या घनाची प्रत्येकी 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घन तयार होतील ?

14 / 15

14 मीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाकार मैदानाला तारेचे तिहेरी कुंपण लावण्यासाठी किती मीटर तार लागेल ?

15 / 15

एका आयताची परिमिती 56 सेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ...... चौ. सेमी आहे .

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!