MIX SPECIAL TEST NO. 17

Mix स्पेशल टेस्ट no.17

All the best 👍❤️

"संधी आणि सूर्योदय दोन्हींमध्ये

एक साम्य असतं

उशीरा जागे होणाऱ्याच्या

नशिबी दोन्हीही नसतं....!!"

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही ' या म्हणीचा अर्थ ....

2 / 15

' आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ' या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा.

3 / 15

' नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा ' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा.

4 / 15

' एका हाताने टाळी वाजत नाही ' अर्थ ओळख.

5 / 15

पुढील ही म्हण पूर्ण करा. ' उधार तेल......

6 / 15

' सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च ' ( CICR ) कोठे आहे ?

7 / 15

तुमसर ( भंडारा ) येथे..... ची मोठी बाजारपेठ आहे.

8 / 15

कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता ?

9 / 15

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते ?

10 / 15

वैनगंगा , पैनगंगा व प्राणहिता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

11 / 15

दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

12 / 15

एका संख्येची सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती ?

13 / 15

एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात अजयने 80 प्रश्न सोडवले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले ?

14 / 15

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यात एकूण किती आंबे होतील ?

15 / 15

एका कामासाठी आठ मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!