MIX SPECIAL TEST NO. 15

Mix स्पेशल टेस्ट no.15

All the best 👍❤️

चल जिंदगी में फिर से शुरु करता हूं,

         तूने मुझे बार-बार हराया है 

         मै इस बार जीत के दिखाता हूँ....!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

       

          

1 / 15

' त्याने भाजी घेतली. ' हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ?

2 / 15

' माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्य प्रेमी शिक्षकाने घातला ' या वाक्याचा प्रयोग ओळखा

3 / 15

' मी तिला पुस्तक दिले ' हे कोणते कारण आहे .

4 / 15

अयोग्य जोडी निवडा.

5 / 15

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाचे संबंध असतात त्यांना काय म्हणतात ?

6 / 15

नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

7 / 15

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8 / 15

नांदेड जिल्हात एकूण किती तालुके आहेत ?

9 / 15

सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता ?

10 / 15

' नाथसागर ' हे धरण कोठे आहे ?

11 / 15

चार गाड्यांचा वेग ताशी 10 कि.मी. , ताशी 40 कि.मी. , ताशी 50 कि.मी. आणि ताशी 20 कि.मी. असेल तर त्यांचा सरासरी वेग किती ?

12 / 15

तीन भावाच्या वयाची सरासरी 21 वर्षे आहे सर्वात मोठा भाऊ सर्वात लहान भावा पेक्षा नऊ वर्षांनी मोठा आहे व सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तर मधल्या भावाचे वय किती ?

13 / 15

7 क्रमवार सम संख्यांची सरासरी 10 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे ?

14 / 15

क्रमश: पाच विषम संख्याची सरासरी 37 आहे त्यापुढील 5 विषम संख्याची सरासरी 47 आहे तर त्या दहाही संख्याची सरासरी किती ?

15 / 15

समीर , दीपक व मनीषा यांचे वय अनुक्रमे 14 , 28 , 49 आहे तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!