Study Task Test No. 1 March 28, 2024 by Laksh Career Academy Solapur All the best TelegramStudy Task Test No. 1पोलीस भरतीला विचारण्यात आलेले एकूण ५ प्रश्नपत्रिकांमधून ही टेस्ट बनवलेली आहे. टार्गेट असेल - 15 गुण सर्वांनी व्यवस्थित सोडवा. रोज टेस्ट ची लिंक आपल्या खाली दिलेल्या टेलिग्राम लिंक वर मिळते. सर्वांनी टेलिग्राम चैनल नक्की जॉइन करा. 👇👇 टेलिग्राम चैनल लिंक 👇👇https://t.me/missionpolice2021 1 / 21द्वितीय विश्व युद्धाचे कोणते शहर ॲटॉमिक बॉम्ब टाकण्यात आले टोकियो नागसाकी बीजिंग हवाई 2 / 21खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे? इमारत नदी पुस्तक गंगा 3 / 211ते20 मध्ये प्राईम नंबर किती? 3 7 8 9 4 / 21अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? जॉर्ज वॉशिगटन वुड्रो विल्सन जॉन अँडम्स थॉमस जेफरसन 5 / 21यापैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे दयानंद सरस्वती दादाभाई नौरोजी राजा राम मोहन रॉय गोपाळ कृष्ण गोखले 6 / 21खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? गंगा घड्याळ वात्सल्य यापैकी नाही 7 / 21खालीलपैकी द्विगु समासाचा प्रकार ओळखा? त्रिभुवन अष्टविनायक पंचामृत यापैकी सर्व 8 / 21राज्यातील पोलीस दलात सर्वात श्रेष्ठ पद कोणते? पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक पोलीस अधिक्षक यापैकी नाही 9 / 21कारस्थान करणारा" या अर्थाचा खालीलपैकी अलंकारिक शब्द निवडा खुशाल चेंडू अक्षय शत्रु गाजर पारखी पाताळयंञी 10 / 21पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा? चिकित्सा टिकाऊ तीव्रता धारिष्ट 11 / 21खालीलपैकी धातूसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते? पडकी भिंत उंच भिंत चौथी भिंत पुढची भिंत 12 / 21पुढीलपैकी कोणते शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निरोप निराशा 13 / 21"यंदाची ज्वारीचे पीक चांगले आहे," या वाक्यातील क्रियाविशेषण अवव्याचा प्रकार ओळखा स्थलवाचक रिती वाचक परिणाम वाचक कालवाचक 14 / 21शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? यशवंतराव चव्हाण विनोबा भावे डॉ आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले 15 / 21भारतीय संविधानाच्या......अनुसूचित मध्ये पंचायतराज संबंधित तरतूद आहे दहाव्या आठव्या अकराव्या नवव्या 16 / 21रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? जीवनसत्वA जीवनसत्व B जीवनसत्व C जीवनसत्व D 17 / 21खालील नमूद पैकी चुकीची जोडी ओळखा शिर्डी - अहमदनगर अजिंठा वेरूळ - छ संभाजीनगर (औबाद) चिखलदार - अमरावती प्रतापगड - सांगली 18 / 21महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई पुणे नाशिक यापैकी नाही 19 / 21भारताचे संविधान कधी अमलात आले? 26 जानेवारी 1951 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1949 20 / 21कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस 2024 चे मुख्य अतिथी होते? अलजेरिया फ्रान्स जॉर्डन कतार 21 / 21खालीलपैकी कोणती संस्था केंद्रीय पॅरामिलिट्री फोर्स नाही? CRPF BSF NIA NSG Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Police bharti special Testhttps://t.me/missionpolice2021Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp