Mix स्पेशल टेस्ट no.01

Mix स्पेशल टेस्ट no.01

All the best 👍❤️

तयारी जोरात सुरु ठेवा मित्रांनो , येणारा काळ खूप कॉम्प्युटेशन चा आहे , ज्या गोष्टी येत नाहीत त्यावर जास्त फोकस करा.

शेवटी एकच सांगेल अशी संधी पुन्हा येणार नाहीये , आलेल्या संधीचा सोन करा.....!!

 

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇

1 / 15

आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स ( IBCA ) चे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?

2 / 15

द्विपक्षीय सागरी सराव ' समुद्र लक्ष्मण ' भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आहे ?

3 / 15

संसदेच्या सुरक्षा प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

4 / 15

शक्ती आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषदेची कितवी आवृत्ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे?

5 / 15

कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेश तावी हा महोत्सव साजरा करण्यात येत असतो?

6 / 15

पुढील म्हण पूर्ण करा. जळत्या घराचा......

7 / 15

' सार ' हा शब्द या भाषेतील आहे.

8 / 15

' संत म्हणति, सप्त पदे, सहवासे सख्य साधुशी घडते ' या ओळीतील अलंकार कोणता .

9 / 15

वृत्त किंवा छंद .......

10 / 15

वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून......यांनी तरुणांची मने क्रांती कार्याकडे वळवली.

11 / 15

' हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दूत ' असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ?

12 / 15

मोबाईल फोन मध्ये आवाज माहिती ( डाटा ) व चलतचित्र यांचे एकत्र वेळी तीव्र गतीने हस्तांतरण करण्याच्या सुविधा काय म्हणतात ?

13 / 15

भारतातील कोणत्या उद्योगाला ' सनराईज क्षेत्र ' म्हणून ओळखले जाते ?

14 / 15

50 - 7 × 4 + 12 - 8 ÷ 2 = ?

15 / 15

एका नळाने एक पाण्याची टाकी 4 तासात भरते दुसऱ्या नळाने तीच टाकी 6 तासात रिकामी होते दोन्ही नळ एका वेळी सुरू असल्यास टाकी पूर्ण भरण्याकरिता किती वेळ लागेल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!