मराठी + gk स्पेशल टेस्ट no. 53

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.53

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

टाकसाळ म्हणजे काय ?

2 / 20

मोजके असे बोलणारा कोण असतो ?

3 / 20

स्वतः काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे ?

4 / 20

आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते त्या जागेला काय म्हणतात ?

5 / 20

एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात ?

6 / 20

शत्रूला सामील झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात ?

7 / 20

देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे.....?

8 / 20

देवळाच्या कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा......?

9 / 20

युग - परिवर्तन करणारा...?

10 / 20

तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय ?

11 / 20

भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे ?

12 / 20

सौर भट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात ?

13 / 20

...... मध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

14 / 20

पंडूरोग ( ॲनेमिया ) हा कशाच्या अभावामुळे होतो ?

15 / 20

उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ?

16 / 20

गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होतो ?

17 / 20

...... या रोगात पेशीची अनियंत्रित आणि असामान्य वाढ होते.

18 / 20

रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?

19 / 20

गुणसूत्रे....... या अंगकात आढळतात.

20 / 20

विद्युत धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी........ वापरतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!