मराठी + gk स्पेशल टेस्ट no.51

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.51

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

' ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही ' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल ?

2 / 20

' पराक्रम केल्याचा आव आणणारा ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

3 / 20

हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे ?

4 / 20

आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा.

5 / 20

निराश्रित मुलांचा संभाळ करणारी संस्था.....?

6 / 20

ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा याबद्दल एक शब्द लिहा.

7 / 20

युद्धाला भिणारा....... ?

8 / 20

अप्पलपोटा म्हणजे ?

9 / 20

' नेहमी घरात बसून राहणारा ' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

10 / 20

चारही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश.......?

11 / 20

भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे ?

12 / 20

फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते ?

13 / 20

पृथ्वी व तार्‍यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?

14 / 20

हिरा चमकदार दिसतो कारण.....?

15 / 20

लोहाच्या कमतरतेमुळे....... हा रोग उद्भवतो.

16 / 20

मानवातील गुणसूत्रांची संख्या....... इतकी आहे.

17 / 20

' बी. सी. जी.' ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात ?

18 / 20

वडाच्या पारंब्या हे........प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे.

19 / 20

खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?

20 / 20

कार्बन डाय-ऑक्साइड चा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!