मराठी + gk स्पेशल टेस्ट no.42

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.42

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

 

1 / 20

' त्याचा पुरता मामा झाला.' या वाक्यातील विधिपूरक कोणते ?

2 / 20

पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. ' राधिका टि. व्ही. पाहत पाहत झोपली.'

3 / 20

' आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीत कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिऱ्हाड ठेवले.' या वाक्यातील कर्म ओळखा.

4 / 20

पुढील वाक्यातील विधेय विभाग कोणता ? ' शंकरबापू आपेगावकर शास्त्रीय संगीत गातात.'

5 / 20

' आज संपत्ती त्याज पाशी आहे.' या वाक्यातील मूळ उद्देश ओळखा.

6 / 20

' काळभोर डोळे सुंदर दिसतात.' या वाक्यातील उद्देश विभाग कोणता ?

7 / 20

' मुंग्याचे सामर्थ्य संघटनेत आहे.' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

8 / 20

त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. या वाक्यातील उद्देश ओळखा.

9 / 20

पुढील वाक्यातील उद्देश व विधेय ओळखा. माझे वडील आज परगावी गेले.

10 / 20

' तुमची गाय दिसायला सुरेख आहे.' या वाक्यातील विधेयपूरक कोणते ?

11 / 20

संयुक्त राष्ट्र संघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ?

12 / 20

लोकसभा विधी समित्यावर सभासदाच्या नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

13 / 20

भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द कितव्या घटना दुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले ?

14 / 20

माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ?

15 / 20

भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येते ?

16 / 20

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो ?

17 / 20

भारतीय राज्य घटनामध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेली आहेत ?

18 / 20

लोकसभेतील सगळ्यात दीर्घकाळपर्यंत कार्यरत महिला सदस्य...... या आहेत .

19 / 20

राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात...... हा हक्क आपोआप निलंबित होतो.

20 / 20

भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारे व्यक्ती कोण आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!