मराठी + gk स्पेशल टेस्ट no.39

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.39

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ?

2 / 20

दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी.,...... या विरामचिन्ह याचा वापर करतात.

3 / 20

वाक्यात........ हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही.

4 / 20

अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी.......देतात.

5 / 20

बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास........ चिन्ह वापरतात.

6 / 20

विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह-अवरोह सुचवण्यासाठी पुढील चिन्ह वापरतात.

7 / 20

' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

8 / 20

सिताने खूप अभ्यास केला म्हणून ती पास झाली. वाक्याचा प्रकार ओळखा.

9 / 20

' रोज दोन तास व्यायाम करा ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

10 / 20

वाक्यर्थ्याला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे.......

11 / 20

भारताचे कॅबिनेट सचिवाले खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते ?

12 / 20

बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?

13 / 20

सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषविणारे व्यक्ती.

14 / 20

44 या घटना दुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले ?

15 / 20

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?

16 / 20

महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्तिमत्व कोण ?

17 / 20

माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

18 / 20

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

19 / 20

खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही ?

20 / 20

केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा कोणत्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!