मराठी + gk स्पेशल टेस्ट no.35

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.35

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

' सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

2 / 20

' सचिन पुस्तक वाचतो. हे वाक्य नवीन कर्मणी स्वरूपात लिहा.

3 / 20

' प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 20

' लखु दादाने कौल लावला ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

5 / 20

' तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता ' या वाक्यात उपयोग ओळखा.

6 / 20

' पारिजातकची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे ' प्रयोग ओळखा.

7 / 20

' आईने बाळाला निजवावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

8 / 20

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

9 / 20

' हरणाच्या कानात वारे शिरले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

10 / 20

' संजय क्रिकेट खेळतो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

11 / 20

महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणते ?

12 / 20

डि.के. बसू प्रकरणामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयातील सांगितलेले मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित आहे.

13 / 20

अशोकाच्या........स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे.

14 / 20

जगात सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

15 / 20

भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण ?

16 / 20

' कायद्यासमोर सर्व समान ' हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे ?

17 / 20

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती.........हे असतात.

18 / 20

संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात .

19 / 20

निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते ?

20 / 20

राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!