मराठी + gk स्पेशल टेस्ट no.32

मराठी + GK स्पेशल टेस्ट no.32

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

 

1 / 20

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ?

2 / 20

तृतीय विभक्तीचा कार्यकार्थ सांगा .

3 / 20

' कुंकू ' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.

4 / 20

' खेळ ' या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?

5 / 20

' शिकाऱ्याने वाघास मारले. ' या वाक्यातील ' वाघास ' या शब्दातील विभक्ती कोणती ?

6 / 20

विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात ?

7 / 20

खालीलपैकी कोणता विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे पण एकवचनास प्रत्येक नाही ?

8 / 20

' सरला , माधुरी पेक्षा उंच आहे. ' या वाक्यातील विभक्ती प्रतिरूपक अव्यय कोणते ?

9 / 20

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ?

10 / 20

' मला कविता स्फुरली.' या वाक्यातील ' मला ' या शब्दाची विभक्ती ओळखा.

11 / 20

संत चोखामेळा समाधी....... या ठिकाणी आहे.

12 / 20

' प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे ' अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशन समोर केली ?

13 / 20

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

14 / 20

राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?

15 / 20

भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

16 / 20

व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणारा नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?

17 / 20

' भावार्थरामायण ' या ग्रंथाची रचना कोणी केली ?

18 / 20

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला ?

19 / 20

' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ?

20 / 20

जिवंतपणी आपली प्रेतयात्रा कोणाला पहावी लागली ?

Your score is

The average score is 0%

0%

 

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!