मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.12

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.12

All the best 👍❤️

अगर जीवन में सफलता प्राप्त करनी है,

तो मेहनत पर विश्वास करें,

किस्मत की आजमाईश तो जुए में होती है...!!

आजची मराठी व्याकरण ( उभयान्वयी अव्यय ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

' लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा ' हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

2 / 20

संकेतार्थी वाक्य कोणत्या अवयवावरून ओळखतात.

3 / 20

' विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.' या वाक्यातील 'आणि' या अव्ययास काय म्हणतात ?

4 / 20

' बाळासाहेबांनी समजून सांगितले ; म्हणून त्याने हे काम केले.' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय....... प्रकारातील आहे.

5 / 20

पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक उभयान्वयी ओळखा. ' मरावे परी कीर्तिरूपे उरावे '

6 / 20

परिणाम बोधक संयुक्त वाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्यय यांचा वापर होतो ?

7 / 20

किंवा , अथवा , वा , की ही........ आहेत. योग्य पर्याय निवडून आलेली जागा भरा.

8 / 20

आम्ही हात धरला..... आम्ही वाजलो. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा.

9 / 20

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दाला.......अव्यय असे म्हणतात.

10 / 20

खालीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा.

11 / 20

' मरावे परी कीर्ती रूपे उरावे !' या वाक्यातील ' परी ' या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते ?

12 / 20

' परंतु ' हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?

13 / 20

जी उपवाक्य ' अथवा ', ' किंवा ' या अव्ययांनी जोडलेले असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात ?

14 / 20

पर्यायी उत्तरातील उद्देश दर्शक क्रियाविशेषणाचे वाक्य कोणते ?

15 / 20

तुला शिकवावे ; म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.

16 / 20

' तस्मात ' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे.

17 / 20

पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ? ' अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश '

18 / 20

' जर शाळेत सुट्टी मिळाली, तर मी तुमच्याकडे येईल.' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

19 / 20

हेतुदर्शक उभयान्वयी अव्यय असलेले वाक्य कोणते ?

20 / 20

खालील शब्दांपैकी अविकारी शब्द कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!