मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.9 August 13, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.9 TelegramAll the best 👍❤️जिस काम में काम करने की हद पार ना हो,वो काम किसी काम का नहीं...!!आजची मराठी व्याकरण ( क्रियापद ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद योजले आहेत ? तो दुखऱ्या पायाने पळतो. त्याच्या दुखऱ्या हाताने त्याला आता लिहवते. नंदू मुलाला हसवतो. यापैकी नाही. 2 / 20' जर अभ्यास केला, तर पास व्हाल. ' आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ 3 / 20क्रियापदाचा भावच कर्त्याचे काम करत असेल तर त्यास....... क्रियापद म्हणतात. स्वार्थी आज्ञार्थी भावकर्तुक संकेत दर्शक 4 / 20' करविणे ' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? प्रायोगिक प्रायोजक संयुक्त सहाय्यक 5 / 20अकर्मक धातूंचा गट निवडा. मोड , रवा, बोल, वाक सळसळ , खळखळ, धडपड ,थरथर चांगला, वाईट, गोड , कडू आज , काल , मागे, पुढे 6 / 20मी गावाला जात आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. प्रयोजक क्रियापद अकर्मक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद 7 / 20वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , शक्यता , योग्यता , इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास......... क्रियापद असे म्हणतात. स्वार्थी आज्ञार्थी विध्यर्थ संकेतार्थी 8 / 20धातूसाधिताला मदत करावयास येणाऱ्या क्रियापदाला........असे म्हणतात. सहाय्यक क्रियापद गौण क्रियापद अप्रयोजक क्रियापद साधीत क्रियापद 9 / 20पुढील वाक्यातील कृदंत सांगा. ताजमहल बांधल्याला खूप वर्षे झाली ताजमहल खूप बांधल्याला वर्षे 10 / 20एका हाताने टाळी वाजत नाही . या वाक्यातील ' नाही ' या क्रियापदास काय म्हणतात ? अनियमित क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद 11 / 20कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता ? आकर्तूक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद सकर्मक क्रियापद 12 / 20पुढीलपैकी ' करणरूपी ' वाक्य कोणते ? अबब ! केवढी प्रचंड आग ही ! माझे वडील आज परगावी गेले . गोविंद अभ्यास करतो. जे चकाकते ते सोने नसते. 13 / 20माझी पिशवी आण. यामधील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे ? संकेतार्थी आज्ञार्थी विधानार्थी विध्यर्थ 14 / 20क्रियापद म्हणजे ? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द क्रिया करणारा क्रिया वस्तूवर घडते ज्याच्यात कर्म असते 15 / 20पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे - आठव स्मर काप जाग 16 / 20' ती फुलांना नाजूकपणे हाताळते.' या वाक्यातील ' हाताळते ' हे क्रियापद या प्रकारात मोडते. साधित क्रियापद सिद्ध क्रियापद प्रायोजक क्रियापद गौण क्रियापद 17 / 20कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद........असते. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद 18 / 20धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ? क्रियाविशेषण कृदंत क्रियापद विशेषण 19 / 20संस्कृतमध्ये क्रियापदाला........असे म्हणतात. आख्यात कार्यपद कृदंत उद्देश 20 / 20खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा . पळवते बसतो पाहतो नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)