मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.8 August 12, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.8 TelegramAll the best 👍❤️हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका ;त्याच हाताने कष्ट करा वस्वत:चे भविष्य घडवा...!!आजची मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती - विशेषण ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20' श्रवण ' या शब्दापासून तयार झालेले विशेषण कोणते. श्रावण श्रवणीय श्रावणी श्रावण मास 2 / 20विशेष्य म्हणजे ? विशेषण म्हणजे विशेष्य नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेष्य विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष्य गुरुचा विशेष असा शिष्य 3 / 20पुढील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते ? स्वप्नाळू मुलगा पडका किल्ला लबाड कोल्हा निरोगी मुल 4 / 20' दुहेरी ' हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे ? क्रमवाचक आवृत्ती वाचक पृथकवाचक गणना वाचक 5 / 20हा , असा , असला , इतका ही कोणती विशेषणे आहेत ? सर्वनामिक संख्यावाचक क्रमवाचक गणनावाचक 6 / 20खाली दिलेल्या वाक्यातून सर्वनामिक विशेषण असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा. प्रभाला आता साठावे वर्ष लागले. रत्नाला आठवी चा वर्ग शिकविण्यासाठी आला. अक्काला चौदा भाषा येतात. तिच्या सर्व साड्या म्हणजे भरजरी शालूच आहेत. 7 / 20खालील नाम साधित विशेषण कोणते ? दयाळू माणूस हसरे मुल धावती गाडी वाहती नदी 8 / 20पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. सत्तरावे वर्ष आवृत्तीवाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण गणनावाचक संख्या विशेषण पृथकवाचक संख्या विशेषण 9 / 20खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. मन सुदृढ निरोगी आरोग्यसंपन्न 10 / 20हा चौपदरी रस्ता आहे. ' चौपदरी ' या शब्दाची जात ओळखा. भाववाचक नाम विशेषण विशेष नाम सामान्य नाम 11 / 20खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते ? निळा मोर उडता पक्षी तो कावळा रंगीत कागद 12 / 20खालीलपैकी विशेषण ओळखा. ढगाळ चांदणे आकाश ढग 13 / 20रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे...... नुकसान झाले. आवर्जून अपरिमित अफाट असंख्य 14 / 20पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. दुहेरी , चौपट , दहापट गणावाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण आवृत्तीवाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण 15 / 20काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील ' मावळणारा ' या विशेषणाचा प्रकार कोणता. सिद्ध विशेषण साधित विशेषण क्रमवाचक विशेषण गुण विशेषण 16 / 20योग्य विधान निवडा. क्रियाविशेषण हे अविकारी आहे. विशेषण हे अव्यय आहे. विशेषण हे विशेष्याच्या लिंग , वचनाप्रमाणे बदलते. क्रियाविशेषण हे नामाला लागते. 17 / 20पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. तोंड बंड दयावंत घर 18 / 20खालील शब्दसमूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे. महान भारत हुशार मुलगा कुरूप अप्सरा देखणी बायको 19 / 20अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते ? मागील दार पिकलेला आंबा असल्या झोपड्या बनारसी बोरे 20 / 20..... हे विशेषण विकारी नाही. पांढरा तांबडा कडू मोठा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp