Marathi vyakaran special test no.4

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.4

All the best 👍❤️

आपलं अस्तित्व कोणी संपविलं म्हणून कधी थांबायचं नसतं परत जिद्दीने स्वबळावर लढायच असतं...

संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो...!!

आजची मराठी व्याकरण ( संधी - व्यंजन संधी )  स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 20

पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ?

2 / 20

व्यंजन संधीला असेही....... म्हणतात.

3 / 20

' उच्छेद ' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या नियमानुसार झाली आहे ?

4 / 20

पहिल्या पाच वर्गातील प्रथम व्यंजना पुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते.

5 / 20

दिक् + पाल दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ?

6 / 20

खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ?

7 / 20

पुढील शब्दाचे चार पर्याय संधी म्हणून दिले आहेत योग्य पर्याय निवडा. उत् + ज्वल.....

8 / 20

षण्मुख

9 / 20

' त् ' व्यंजनापुढे ' च् ' किंवा ' छ ' आल्यास ' त् ' बद्दल ' च् ' येतो.

10 / 20

षड्रिपू

11 / 20

' शब्दच्छल ' या शब्दाची फोड कशाप्रकारे होईल ?

12 / 20

व्यंजन संधीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

13 / 20

खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे. शरत्काल

14 / 20

रंग + छटा = ?

15 / 20

खालील जोडशब्दातील पर्यायी उत्तरातील कोणते पोटशब्दाचे उत्तर बरोबर आहे. ' वाक्ताडन '

16 / 20

' उल्लंघन ' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा.

17 / 20

' जगज्जननी ' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

18 / 20

' सज्जन ' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?

19 / 20

जगत् + ईश्वर

20 / 20

तत् + मय = ?

Your score is

The average score is 0%

0%

 All the best 👍

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!