⭕️⚠️♦️ #SSC CHSL जाहिरात 2023
✅️ पात्रता – ( 10+2) बारावी पास
✅️ परीक्षा शुल्क – 100 ₹
✅️ अर्ज करण्याची तारीख – 09.05.2023 ते 08.06.2023
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 08/06/2023
👉 परीक्षा मराठी व इतर भारतीय भाषेतून होणार
👉 जागा 1500+
✅️ अर्ज करण्यासाठी वेबसाईट – http://ssc.nic in
✅️ परीक्षा ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन स्वरूपात होईल.
✅️ age लिमिट – 27 वर्ष (2.8.1996 नंतर जन्मलेले)
खाली संपूर्ण जाहिरात PDF दिली आहे. वाचून घ्या आणि फॉर्म भरा.
👇👇 PDF DOWNLOAD LINK 👇👇