हे धरण पाठ आहेत का????
1. भाटघर – मुळा नदी – पुणे जिल्हा
2. वीर धरण – मुठा नदी – पुणे जिल्हा
3. भंडारदरा – प्रवरा नदी – अहमदनगर
4. गंगापूर– गोदावरी नदी- नाशिक जिल्हा
5. जायकवाडी – गोदावरी – छ. संभाजीनगर
6. येलदरी – दक्षिण-पूर्णा नदी – जिल्हा हिंगोली
7. धोम – कृष्णा – सातारा.
8. तोतला डोह– पेंच- नागपूर
9. राधानगरी – भोगावती – कोल्हापूर
10. मोडक सागर – वैतरणा – ठाणे
हे सर्व परीक्षेच्या दृष्टीने imp धरण आहेत.. सर्वांनी हे कायम लक्षात ठेवा.