Talathi Excise Vanrakshak test May 4, 2023 by Tile 0 Created on May 03, 2023 By Tileस्पेशल तलाठी,वनरक्षक, Excise पोलीस टेस्ट Telegramनमस्कार मित्रांनो तलाठी, वनरक्षक एक्साईज पोलीस जेल पोलीस या सर्व भरत्या.... भरती लवकरच निघणार आहे त्यासाठी ही महत्त्वाची टेस्ट असणार आहे तुम्ही नक्की सोडवा... 1 / 15खालील शब्दाचा समास / समास प्रकार ओळखा. "घननीळ" अव्ययीभाव कर्मधारय बहुव्रीहि द्वंद्व 2 / 15उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही वृत्ती घडली तर तिथे. अलंकार असतो. व्यतिरेक उपमा अर्थान्तरन्यास भ्रांतिमान 3 / 15Identify the figure of speech in the following sentence. Rita heard the last piece of cake call her name. Personification Simile Metaphor Euphemism 4 / 15"अनर्थ" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अमाप अनिष्ट कळ व्यर्थ 5 / 15Find the word closest in meaning to the word. Trim Jump Small Crop Jump 6 / 15मन वढाय वढाय । उभ्या पिकातल ढोर ॥ किति हाकला हाकला। फिरी येत पिकांवर वरील ओळीतील वृत्त ओळखा. भुजंगप्रयात ओवी अभंग पादा कुलक 7 / 15खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. राहुल आईस्क्रीम खात होता अपूर्ण भूतकाळ मी पुस्तक वाचत जाईन - रीती भविष्यकाळ मी फुटबॉल खेळतो- साधा भूतकाळ राधा शाळेत जाते - साधा वर्तमानकाळ 8 / 15भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? 26 जानेवारी 1950 22 जुलै 1947 15 ऑगस्ट 1947 2 ऑक्टोबर 1948 9 / 1515 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ 10 / 15"काशीत मल्हारी महात्म" या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. सगळीकडे एकसारखेच वागावे. आपला परमेश्वर कधीच सोडू नये. नेहमी परमेश्वराची भक्ती करावी. नको तेथे नको ती गोष्ट करणे. 11 / 15Pick the Synonym for the word. Penury Prosperity Affluence vanity Poverty 12 / 15भारतातील कोणत्या नद्या 'रिफ्ट घाटी (व्हॅली)' तून वाहतात? बियास आणि सतलज गोदावरी आणि कावेरी गंगा आणि जमुना नर्मदा आणि तापी 13 / 15Pick the right meaning of the "captious" word in the sentence. My captious father is never satisfied with anything I do A charitable kind of person A person who is undemanding and easy going A selfish kind of person A person who is hard to please 14 / 15Find the meaning of the word. Caliber Weakness Lack Ability Lowliness 15 / 15Find the meaning of the "genial" word in the sentence. The head teacher has genial manners. Frugal Amiable Depressing यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)