PYQ special test no. 797

0

PYQ स्पेशल टेस्ट no.797

All the best 👍❤️

       समय के साथ बदलने का 

        हुनर तो हर कोई रखता है, 

    जनाब लेकिन मजा तो तब है 

      जब आप अपने हुनर से 

अपने समय को ही बदल दो..!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?

2 / 15

ध्वनी ऊर्जेचे प्रसारण..........तरंगामार्फत होते.

3 / 15

यशवंत गड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

4 / 15

लोकमान्य : टिळक : : ? : जयप्रकाश नारायण

5 / 15

तंबाखूमध्ये......हे धोकादायक रसायन असते .

6 / 15

' आकाश ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

7 / 15

एकाच काळात होऊन गेलेले ?

8 / 15

' क्षीर ' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा.

9 / 15

बादरायण संबंध असणे

10 / 15

अग्रज

11 / 15

बँकेच्या पश्चिमेस 2 किमी अंतरावर बाग आहे. बागेच्या दक्षिणेस 3 किमी अंतरावर शाळा आहे. शाळेच्या पूर्वेस 2 किमी अंतरावर व्यायामशाळा आहे. तर व्यायामशाळा व बँक यांमधील अंतर किती ?

12 / 15

श्रीकांत आपल्या पत्नी पेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षांपूर्वीचे वय 4 वर्ष असेल तर श्रीकांत चे आजचे वय किती ?

13 / 15

32 : 23 : : 57 : ?

14 / 15

15 रुपयांस अडीच डझन चिकु , तर अशा साडेचार डझन चिकुंची किंमत किती ?

15 / 15

6 सेकंदात एक पिशवी याप्रमाणे 1 तास 40 मिनिटात एकूण किती पिशव्या भरल्या जातील ?

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!