GK स्पेशल टेस्ट April 20, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️उठो जागो और तब तक मत रुको, जब तक की अपने लक्ष्य तक न पहुंच जाओ...!! आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' फाल्कन हैवी ' काय आहे ? फायटर जेट स्पेस रॉकेट मिसाईल सॉफ्टवेअर 2 / 15भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते ? राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉ. एस राधाकृष्ण सरदार वल्लभभाई पटेल 3 / 15खालीलपैकी कोणती कंपनी ईलान मस्क यांनी विकत घेतली ? ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम यापैकी नाही 4 / 15' माझे सत्याचे प्रयोग ' या पुस्तकाचे लेखक कोण ? महात्मा फुले महात्मा गांधी साने गुरुजी यापैकी नाही 5 / 15लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे ? 18 35 21 25 6 / 15राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1857 1871 1885 1894 7 / 15काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ? मुंबई पुणे कोलकत्ता चेन्नई 8 / 15पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ? वर्धा अहमदनगर नागपूर दिल्ली 9 / 15महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना जोडते ? 5 6 7 8 10 / 15त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना........या टोपण नावाने ओळखले जाते. माधवानुज कुसुमाग्रज गोविंदाग्रज बालकवी 11 / 15जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 5 मार्च 10 मार्च 8 मार्च 12 मार्च 12 / 15जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय....... या शहराचे उत्खनन करताना सापडले. दिल्ली हडप्पा उर यापैकी नाही 13 / 15लोथल हे शहर तेथील..........प्राचीन प्रसिद्ध आहे. शेतीसाठी गोदीसाठी कापडासाठी हत्यारांसाठी 14 / 15जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती........ काळात झाली. चालुक्य पल्लव चोल राष्ट्रकूट 15 / 15संगणकीय भाषेत www चा अर्थ...... World wide waste Work wide web World wide web World video web Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)