मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( वाक्यप्रचार )

All the best 👍❤️

कधीच म्हणू नकोस, दिवस आपले खराब आहेत !

जिद्दीने सांग स्वतःला, मी पण काट्यांनी वेढलेला गुलाब आहे...!!

 

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' कुस बदलणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ....

2 / 15

न्यूनगंड असणे

3 / 15

' आकाशाला भिडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ.....

4 / 15

नजरेत भरणे म्हणजे......

5 / 15

' कागदी घोडे नाचविणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ...

6 / 15

' सुपारी देणे ' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?

7 / 15

' पानिपत झाले ' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?

8 / 15

उरावर धोंडा ठेवणे

9 / 15

' अनुग्रह करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

10 / 15

खालीदिलेल्या अर्थापैकी ' विरजन घालणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?

11 / 15

' द्रौपदीची थाळी ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

12 / 15

' खडाष्टक ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

13 / 15

' तांडव नृत्य करणे ' या वाक्यप्रचाराला पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार समानार्थी आहे ?

14 / 15

' शुचिर्भूत होणे ' या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

15 / 15

' चंदन करणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!