GK special test April 20, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️ जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया है मुश्किल क्या आसान क्या, जब ठान लिया तो ठान लिया...!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे ? दिल्ली मुंबई कोलकता चेन्नई 2 / 15महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ? 36 48 32 42 3 / 15मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? दर्पण ज्ञानप्रकाश दिग्दर्शन शतपत्रे 4 / 15जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ? महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर सुभाष चंद्र बोस यापैकी नाही 5 / 15मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1862 1894 1852 1856 6 / 15कॉब्रेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश 7 / 15अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणत्या आहे ? कटलॅंड बॅरन आयलँड बारातांग यापैकी नाही 8 / 15UPI चा फुलफॉर्म युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस युनियन पेमेंट इंटरनॅशनल युनिफाईड पेमेंट ऑफ इंडिया यापैकी नाही 9 / 15WHO ची स्थापना कधी झाली ? 1947 1951 1948 1980 10 / 15' बॉम्बे क्रॉनिकल ' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ? मौलाना आझाद फिरोजशहा मेहता महात्मा गांधी यापैकी नाही 11 / 15पंचतंत्र चे लेखक कोण ? बाल गंगाधर टिळक विष्णू शर्मा प्रेमचंद यापैकी नाही 12 / 15GST सेवा कराशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती ? 121 वी 94 वी 101 वी यापैकी नाही 13 / 15फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे ? डेहराडून नागपूर चंद्रपूर गडचिरोली 14 / 15खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात उडीसा 15 / 15केंद्रीय मंत्रिमंडळ हे.........यांना जबाबदार असते. लोकसभा राष्ट्रपती विधानसभा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)