मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 19, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( अलंकारिक शब्द ) TelegramAll the best 👍❤️कर्तृत्ववान व्यक्तीस प्रतिकूल परिस्थिती अवघड वाटत नसते.. त्यातून तो निश्चितच धैर्याने मार्ग काढतच असतो...!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15जावयाचा बेटा नशीबवान मुलगा निरुपयोगी आप्त हुशार मुलगा सुशिक्षित मुलगा 2 / 15चंदुलाल व्यापारी सोनार चैनी माणूस मेहनती 3 / 15मालक गण्या तर चाकर रुद्राजी. ' वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ सांगा. मवाळ व्यक्ती संतापी माणूस दयाळू कृतज्ञ 4 / 15हुकमी एक्का खात्रीलायक साधन हुकुमाचे पान जुलमी कारभार अत्यंत विश्वास 5 / 15ब्रह्मगाठ विवाहबंधन अपघाती मिलन न सुटणारी गाठ पर्याय अ व क दोन्ही 6 / 15अडणीवरचा शंख असणे मोठा शंख असणे अतिशय बारीक शंख असने निरुपयोगी असणे यापैकी नाही 7 / 15' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत स्त्री भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 8 / 15तुकारामबुवांची मेख अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट तुकारामांचे अभंग तुकारामाने ठोकलेली खुंटी फार सोपी व सुलभ गोष्ट 9 / 15' स्वकपोळकल्पित ' म्हणजे काय ? स्वतःच्या कल्पनेने रचलेले दुसऱ्याने सांगितलेले एखाद्याच्या आठवण करून देणारे एकाचे सांगने ऐकून दुसऱ्याने लिहिलेले 10 / 15' चव्हाट ' या शब्दाचा अर्थ काय ? ग्रामपंचायत ची जागा चकाट्यासाठी असलेली जागा चार रस्ते एकत्र येतात ती जागा यापैकी नाही 11 / 15' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा. लबाड व्यक्ती धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती दोरखंड अतिशय श्रीमंत व्यक्ती 12 / 15अमूल्य म्हणजे.... मोल नसलेले मूल्यवान मूल्यहीन मोफत 13 / 15पांढरा परीस गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नाही 14 / 15उंबराचे फूल म्हणजे...... नेहमी भेटणारी व्यक्ती क्वचित भेटणारी व्यक्ती सुंदर व्यक्ती अप्रिय व्यक्ती 15 / 15गाजर पारखी म्हणजे ? कसलीही पारख नसलेला अल्पायुषी मंदबुद्धीचा टोळभैरव Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)