मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 16, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( काही महत्वाचे शब्द व अर्थ ) TelegramAll the best 👍❤️हर दो मिनट की शोहरत के पीछे आठ घंटे की कड़ी मेहनत होती हैं...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालील शब्दांतून ' बोलभांड ' या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा. बोलणारा बडबड्या अबोल यापैकी नाही 2 / 15' प्राची ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा ? जुनी पृथ्वी पूर्वदिशा जीर्ण 3 / 15' खानेसुमारी ' या शब्दाचा सुयोग्य अर्थ सांगा. सुमार खाने खानाने केलेली मारामारी जनगणना खानावळीची जागा 4 / 15' अभियोग ' या शब्दाचा पर्यायी शब्द. समारोप आरोप योगायोग भक्तीयोग 5 / 15' वादातीत ' या शब्दाचा अर्थ कोणता ? वादग्रस्त वाद घालणारा कोणताही वाद नसलेला न्यायालयात वाद असलेला 6 / 15राक्षसमुखी म्हणजे ? उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भाग पूर्वेकडील भाग पश्चिमेकडील भाग 7 / 15' संगनमत ' म्हणजे....? अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट संगणकाचा वापर एकमत सहवासामुळे झालेले मत 8 / 15' उदक ' या शब्दाचा अर्थ काय आहे ? हवा आकाश पाणी पक्षी 9 / 15' जीर्णोद्धार ' म्हणजे काय ? म्हाताऱ्यांचा उद्धार जुन्याची दुरुस्ती सामाजिक सुधारणा जिना दुरुस्त करणे 10 / 15' पूर्वाभीमुख ' या शब्दाचा योग्य अर्थ काय ? पूर्वेकडील प्रदेशातील लोक पूर्वेकडे तोंड करून असलेला पूर्वी कधीही न पाहिलेला पूर्वी कधीही न घडलेले 11 / 15यज्ञ ( होम ) करताना आहुतीत टाकण्याचा पदार्थ - अग्रभाग अनुभव हविर्भाग हातभाग 12 / 15' पंकज ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा . चिखलात पडलेला चिखलात जन्मलेला चिखलाने माखलेला चिखलाशी संबंध असलेला 13 / 15' पंक ' शब्दाचा अर्थ काय आहे ? चिखल महल गोंधळ पंकज 14 / 15' निबीड ' म्हणजे काय ? गडद घनदाट निरव शांत 15 / 15जे खळांची व्यंकटी सांडो. ' खळ ' या शब्दाचा अर्थ सांगा. खळबळ खड्डा दुर्जन सुजन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)