100 mark revsion special test April 15, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️अपने संघर्ष को अपना जुनून बना लो... जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे...!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 100समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? अकोला वर्धा अमरावती वाशिम 2 / 100महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात ? 2 3 4 1 3 / 100महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला ? वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू वि.दा. सावरकर चंद्रशेखर आझाद 4 / 100हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे ? हडप्पा कालीबंगन मोहेंजोदडो दायमाबाद 5 / 100कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे ? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 6 / 100ऊर्जेचे SI मापन पद्धतीचे लेखक कोणते ? ज्युल किलोज्यूल कॅलरी किलोकॅलरी 7 / 100भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. होमी भाभा डॉ. होमी सेठना डॉ. राजा रमण्णा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम 8 / 100' सेवासदन ' या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविका ने केली ? पंडिता रमाबाई डॉ. रखमाबाई रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी 9 / 100ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही ? रशिया पाकिस्तान भारत चीन 10 / 100अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते ? जे.एम. केन्स ॲडम स्मिथ पॉल कुगमन यापैकी नाही 11 / 100नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे ? अकोट बाळापुर मूर्तिजापूर पातुर 12 / 100भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ? गोदावरी कावेरी कृष्णा नर्मदा 13 / 100पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते ? किनारपट्टी नदी खोरे दख्खन पठार चंद्रपूर , भंडारा पूर्वभाग 14 / 100जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी मनपा आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 15 / 100मानवी शरीरातील ' अपेंडिक्स ' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो ? जठर स्वादुपिंड लहान आतडे मोठे आतडे 16 / 100एका रांगेत माधवीचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. दिनूचा क्रमांक सुरुवातीपासूनच नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहे. तर रांगेमधील मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ? आठवा सहावा सातवा पाचवा 17 / 10032 : 23 : : 57 : ? 49 75 46 66 18 / 1003 × 3 × 3...... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ? 1 3 7 9 19 / 100प्रत्येक 1 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत तर पहिल्या आणि शेवटच्या झाडांमधील अंतर किती ? 12 मीटर 13 मीटर 14 मीटर 15 मीटर 20 / 100दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळला, तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती ? दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम 21 / 100अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो ? नंतर जन्मलेला आधी जन्मलेला उद्याला येत असलेला अल्पसंतुष्ट 22 / 100' क्षीर ' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. पाणी अमृत दूध विष 23 / 100' शुल्क ' विरुद्धार्थी शब्द ओळखा. धवल कृष्ण अशुभ यापैकी नाही 24 / 100एकाच काळात होऊन गेलेले ऐतिहासिक घनिष्ठ मित्र समकालीन समानधर्मी 25 / 100विडा उचलणे भरपूर जेवण होणे प्रतिज्ञा करणे उपाशी राहणे विडा खाणे 26 / 100आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? हॉकी क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल 27 / 100डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे ? भारत चीन भूतान नेपाळ 28 / 100.......कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे. काच कागद संगमरवर काळी शाही 29 / 100बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ? केसरी यंग इंडिया हरिजन नवभारत 30 / 100कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते ? मुंबई कोलकत्ता हैदराबाद बेंगळुरू 31 / 100' सूत ' या शब्दाचा अचूक अर्थ दर्शविणारा शब्द गट ओळखा. धागा , सारथी मुलगा , मित्र मुलगा , धागा सारथी , मुलगा 32 / 100' धी ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय कोणता ? पृथ्वी नदी पालवी बुद्धी 33 / 100समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. गौरव - सन्मान आठवण - अचंबा आकाश - मोहीम नदी - गिरी 34 / 100भोजन उपहार विहार आहार परिहार 35 / 100जलद पाऊस , मेघ वेगाने , आकाश पाऊस , वेगाने मेघा , वेगाने 36 / 100संहार विनाश प्रहार हार राग 37 / 100घड्याळ टिपूर गोड व कडू खारट व कडू तिखट व भाकर आंबट व तिखट 38 / 100गंधाक्षत विवाह सोहळ्यातील रंगविलेले तांदूळ सन्मानाने देवाला लावण्याचा टिळा मंतरलेले गंध युक्त तांदूळ हाती तांदूळ घेऊन मंत्र पुटपुटणे 39 / 100मज्जन दात घासण्याचे चूर्ण मनाई स्नान मगज 40 / 100इंद्र गजेंद्र महेंद्र देवेंद्र नरेंद्र 41 / 100अनुरक्त इच्छायुक्त अनुरागी प्रेमशब्द अनासक्त 42 / 100पृथक निराळा पृथ्वी पार्थिव यापैकी नाही 43 / 100कुक्षि निंदा म्यान आण शपथ 44 / 100उथव उथळ उथळ्या भरती ओहोटी 45 / 100अरज म्हणजे .... जो कधी जर म्हणत नाही असा. ज्यास कधी म्हातारपण येत नाही असा जो नेहमी जर - तर भाषा वापरतो असा जो कधी नाश पावत नाही असा 46 / 100खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही ? जॉर्जिया बल्गेरिया बेलारूस तुर्की 47 / 100खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ? टोंगा जपानी मारियाना सुंदा 48 / 100कागदाचा शोध......या देशामध्ये लागला. जपान चीन जर्मनी इंग्लंड 49 / 100.........या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो ? राजस्थान कच्छ गोबी सहारा 50 / 100सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो ? प्रशांत महासागर व भूमध्य सागर भूमध्य सागर व लाल सागर उत्तरी सागर व बाल्टिक सागर प्रशांत महासागर व लालसागर 51 / 100पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ? 7 मिनिट 11 मिनिट 4 मिनिट 9 मिनिट 52 / 100हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत ? आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया 53 / 100खालीलपैकी कोणते अंटार्टीक खंडातील सर्वोच्च शिखर आहे ? विनस मॅसिफ सर रॉन्डम शिडली मुर्पिसन 54 / 100' लिओनार्दो द विन्सी ' हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे ? व्हेनीस मिलन रोम काठमांडू 55 / 100व्ही आकाराच्या दऱ्या , घळई , जलप्रात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ? नदी हिमनदी समुद्र लाटा भूमिगत पाणी 56 / 100हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे ? 69% 78% 34% 21 % 57 / 100सूर्यग्रहण कधी दिसते ? अष्टमीला पूर्णिमेला अमावस्येला प्रतिपदेला 58 / 100उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ? भारत चीन जर्मनी जपान 59 / 100भारताने....शासन पद्धत स्वीकारलेली आहे. एकात्म संघराज्य अध्यक्षीय मर्यादित राजेशाही 60 / 100राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर......यांच्या सल्ल्यानुसार करतात. राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान - मंत्रिमंडळ न्यायाधीश 61 / 100मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल......वर्षे आहे. 5 6 10 4 62 / 100खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही. स्वतंत्र समता माहितीचा अधिकार धार्मिक स्वतंत्र्य 63 / 100स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राजगोपालचारी 64 / 100सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ? 58 व्या वर्षापर्यंत 60 व्या वर्षापर्यंत 62 व्या वर्षापर्यंत 65 व्या वर्षापर्यंत 65 / 100भारतीय राज्यघटनेनुसार.......सार्वभौम आहे. केंद्र सरकार राज्य सरकार भारतीय जनता पोलीस 66 / 100भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण.......आहे. 3:2 2:3 2:4 3:4 67 / 100भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना...... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो. मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे सरनामा मूलभूत कर्तव्य 68 / 100राज्यसभेचे पदसिद्ध सभापती......हे असतात. राज्यपाल उपराष्ट्रपती उपसभापती संसदीय मंत्री 69 / 100भारतात......... या राज्यात समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्र केरळ राजस्थान गोवा 70 / 100राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे....... पार पाडतात. पंतप्रधान सरन्यायाधीश उपराष्ट्रपती यापैकी नाही 71 / 100लोकसभेच्या बैठका....... अध्यक्षतेखाली होतात. मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान सभापती 72 / 100....... हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा असतात. पंतप्रधान उपराष्ट्रपती मुख्यमंत्री यापैकी नाही 73 / 100महाराष्ट्रातून लोकसभेवर....... सदस्य निवडले जातात. 45 47 48 50 74 / 100........ हे संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे. लोकसभा राज्यसभा विधानसभा यापैकी नाही 75 / 100' आनंदवन ' संस्थेची स्थापना कोणी केली ? विठ्ठल रामजी शिंदे अभय बंग संत गाडगेबाबा बाबा आमटे 76 / 100' वारकरी संप्रदायाचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ? संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम 77 / 100' बाल कुपोषणा ' शी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे ? अभय बंग बाबा आमटे बाबा आढाव डॉ. श्रीराम लागू 78 / 100' संपूर्ण भूमी ईश्वरांची आहे ' ही घोषणा कोणी केली ? विनोबा भावे महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री विनायक सावरकर 79 / 100राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ? सन 1920 सन 1918 सन 1921 सन 1922 80 / 100भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ? पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी पंडित विष्णुशास्त्री जोशी पंडित बाळशास्त्री जोशी पंडित महादेवशास्त्री जोशी 81 / 100महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ? जे. एस. मिल थॉमस पेन व्हाल्टेअर प्लेटो 82 / 100पसायदानाचे लेखक किंवा रचनाकार कोण ? संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत जनाबाई 83 / 100यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? सातारा कराड नांदेड सांगली 84 / 100खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही ? गुलामगिरी सार्वजनिक सभा शेतकऱ्यांचा आसूड सुधारक 85 / 100' रयत शिक्षण संस्थेची ' स्थापना कोणी केली ? शाहू महाराज डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील 86 / 100' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ? वि. रा. शिंदे न्या.गोखले न्या. रानडे महात्मा फुले 87 / 100खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ? महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 88 / 100सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक महात्मा फुले न्या. गोखले 89 / 100' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ? महात्मा फुले न्या. रानडे धो. के. कर्वे गोपाळ गणेश आगरकर 90 / 100पवन ऊर्जा मध्ये भारताचे स्थान जगात........ आहे. दुसरे तिसरे चौथे पाचवे 91 / 100माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ? 70% 16% 10% 08% 92 / 100माणसाच्या मांडीच्या हाडास........ अशी संज्ञा आहे. फीमर पॅटेला अलना रेडियस 93 / 100एकपेशीय प्राण्यास........ असे म्हणतात. आदीजीव जिवाणू कुहरांगी यापैकी नाही 94 / 100आम्ल पर्जन्य साठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे ? CO2 CFCs H2S NO2 & SO2 95 / 100' ग्लुकोमिया ' हा रोग कोणत्या अवयवास होतो ? मेंदू कान डोळे अस्थी 96 / 100एक ग्रॅम प्रथिनांमधून......... ऊर्जा मिळते. 9 किलो कॅलरी 7 किलो कॅलरी 2 किलो कॅलरी 4 किलो कॅलरी 97 / 100भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) कोठे आहे ? थुंबा बंगलुरु हैदराबाद खरगपूर 98 / 100बर्फामध्ये.........मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. कार्बन ऑक्सीजन आम्ल मीठ 99 / 100आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ? प्रथीने कर्बोदके मेद जीवनसत्वे 100 / 100अनुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ? कोळसा निऑन युरेनियम लेलीयम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)