PYQ special test no. 773

0

PYQ स्पेशल टेस्ट no.773

All the best 👍❤️

      लोग हसेंगे जरूर, जब आप कुछ 

         अलग और "असंभव की शुरुआत 

         करोगे, लेकिन सफल होने पे वही 

           लोग तुमसे सलाह मागेंगे।

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते ?

2 / 15

बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ?

3 / 15

.......कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे.

4 / 15

डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे ?

5 / 15

आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

6 / 15

विडा उचलणे

7 / 15

एकाच काळात होऊन गेलेले

8 / 15

' शुल्क ' विरुद्धार्थी शब्द ओळखा.

9 / 15

' क्षीर ' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा.

10 / 15

अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो ?

11 / 15

दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळला, तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती ?

12 / 15

प्रत्येक 1 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत तर पहिल्या आणि शेवटच्या झाडांमधील अंतर किती ?

13 / 15

3 × 3 × 3...... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ?

14 / 15

32 : 23 : : 57 : ?

15 / 15

एका रांगेत माधवीचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. दिनूचा क्रमांक सुरुवातीपासूनच नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहे. तर रांगेमधील मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!