7 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी *
1) 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
✅️ स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी
2) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
✅️स्वागत तोडकर
3) आशियाई कुस्ती स्पर्धेत कोणी कांस्य पदक जिंकले आहेत?
✅️- सविता मोर, सुषमा शोकीन आणि मनीषा
4) साबरमती आश्रमाला भेट देणारी पहिली ब्रिटिश पंतप्रधान कोण?
✅️बोरीस जोन्सन
फॉलो Insta | @Chalughadamodimarathi
5) आशियाई कुस्ती स्पर्धेत कोणी रौप्य पदक जिंकले आहे?
✅️अंशू मलिक आणि राधिका
6) यावर्षीच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम कोणती आहे? ✅️ आमच्या ग्रहात गुंतवणूक
7) “स्मार्ट शहरे स्मार्ट शहरीकरण” परिषद कोठे आयोजित करण्यात आली?
सुरत
8) जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स थ्री-व्हीलर उत्पादन कारखाना कोठे उभारला जाणार आहे?
तेलंगणा
9) दरवर्षी “आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस” कधी साजरा केला जातो?
– 04 मे
10) कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे नवे संचालक कोण बनले आहे?
– नरेश कुमार