गोंदिया जिल्हा स्पेशल टेस्ट

0

गोंदिया जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

नशिबावर नाही तर मेहनीतीवर विश्वास ठेवा....!!

# हर हाल मे पाना है वर्दी ❤️

आजची गोंदिया जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

गोंदिया जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

2 / 15

गोंदिया जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ?

3 / 15

गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे ?

4 / 15

गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

5 / 15

गोंदिया जिल्हा परिसर कोणाच्या आधीपत्याखाली होता ?

6 / 15

कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्हा निर्माण झाला ?

7 / 15

गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत ?

8 / 15

वैनगंगा व बाग नाद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो ?

9 / 15

गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात प्रतापगड हा भुईकोट किल्ला आहे ?

10 / 15

औष्णिक वीज प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

11 / 15

मत्सबीज प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ?

12 / 15

कोणत्या जिल्ह्यात विडी उदयोग मोठ्या प्रमाणावर चालतो ?

13 / 15

कोणत्या तालुक्यात मॅगनीज शुद्दीकरण कारखाना आहे ?

14 / 15

कोणत्या साली भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली ?

15 / 15

गोंदिया जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!