PYQ स्पेशल टेस्ट no.691 March 23, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.691 TelegramAll the best 👍❤️टिकेपासून बचावाचा एकच पर्याय आहे, काही न करणे, काही न बोलणे आणि काही न बनणे..!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती ? 545 548 544 540 2 / 15' विष्णुदास भावे ' हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? खेळ नाटक स्वास्थ्य राजकारण 3 / 15एकपेशीय प्राण्यास........असे म्हणतात. जिवाणू आदिजीव कुहरांगी यापैकी नाही 4 / 15खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते ? लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड डफरीन 5 / 15एक अश्वशक्ति म्हणजे........ वॅट होय. 746 764 476 674 6 / 15माझा चष्मा आण. यातील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे. संकेतार्थ विद्यर्थी अज्ञार्थ विधानार्थ 7 / 15आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ? काव्य नाट्य गद्य पद्य 8 / 15दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ? केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 9 / 15भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. तो मुलगा पेरू खातो. मी कामावरून आत्ताच आलो. सिंहाकडून गाय मारली गेली. आईने मुलीस समजावले. 10 / 15अकलेचा खंदक म्हणजे ? अकलेचे खंदक खणणे अतिशय हुशार मनुष्य अतिशय मूर्ख मनुष्य शहाण्यांनी खोदलेले खंदक 11 / 15राजेशच्या खिशात 5 रु. , 10 रु. , 20 रु. च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ? 5 6 4 2 12 / 15सुरेश गीताचा भाऊ , गीता लताची मावशी , लता पुष्पाची बहिण तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते ? काका - पुतणी मामा - भाची भाऊ - बहीण आजोबा - नात 13 / 15रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास 3 किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रुपये लागतील ? 100 101 200 202 14 / 15कोणता अंक मोठा आहे ? 0.05 0.5 0.005 0.0005 15 / 15माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. तासकाटा पश्चिम दिशा दाखवतो तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ? वायव्य उत्तर दक्षिण आग्नेय Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)