मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( म्हणी )

All the best 👍❤️

ज्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला नाही, खरे तर त्यांचे आभार मानले पाहिजेत...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' आपली पाठ आपणास दिसत नाही ' या म्हणीचा योग्य अर्थ.

2 / 15

तळे राखी तो पाणी चाखी

3 / 15

बुडत्याचा पाय खोलात

4 / 15

जुने ते सोने

5 / 15

गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य

6 / 15

दाम करी काम

7 / 15

बावळी मुद्रा देवळी निद्रा

8 / 15

हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते

9 / 15

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र

10 / 15

जसे करावे तसे भरावे

11 / 15

नावडतीचे मीठ आळणी

12 / 15

डोळ्यात केर आणि कानात फुंकर

13 / 15

उथळ पाण्याला खळखळाट फार

14 / 15

दृष्टीआड सृष्टी

15 / 15

उंटावरचा शहाणा

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!