भंडारा जिल्हा स्पेशल टेस्ट

0

भंडारा जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते...!!

आजची भांडारा जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 14

भंडारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

2 / 14

भंडारा जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ?

3 / 14

भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ?

4 / 14

भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

5 / 14

भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ?

6 / 14

भंडारा येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो ?

7 / 14

भंडारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शेती उत्पादने घेतली जातात ?

8 / 14

भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी तांदळाचे प्रमुख बाजारपेठ आहे ?

9 / 14

भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ?

10 / 14

भंडारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात गरम पाण्याचे झरे आहेत ?

11 / 14

खालीलपैकी कोणती खनिजे भंडारा जिल्ह्यात आढळतात ?

12 / 14

भंडारा जिल्ह्यात कशासाठी प्रसिद्ध आहे ?

13 / 14

खालीलपैकी कोणते तलाव भंडारा जिल्ह्यात आहे ?

14 / 14

भंडारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणती धरणे आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!